शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

गणेश मंडळांची परवानगी आॅनलाइनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 12:28 AM

सार्वजनिक गणेश मंडळांना धर्मदाय सहआयुक्तालयाची परवानगी घ्यावी लागते. मागील वर्षापासूनही परवानगी आॅनलाइन करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सार्वजनिक गणेश मंडळांना धर्मदाय सहआयुक्तालयाची परवानगी घ्यावी लागते. मागील वर्षापासूनही परवानगी आॅनलाइन करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे गेल्या वर्षी ही प्रक्रिया अयशस्वी ठरली होती. मात्र, आता सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात आले असून, यंदा सर्व मंडळांना आॅनलाइनच अर्ज भरावा लागणार आहे.सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी घेण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात जायची गरज नाही. कारण धर्मादायच्या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात लहान-मोठी तीन हजारांपेक्षा अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. मागील वर्षी सुमारे ५०० गणेश मंडळांना आॅनलाइन परवानगी मिळाली होती. मात्र, नंतर तांत्रिक अडचणीमुळे आॅनलाइन पद्धत अयशस्वी ठरली. परिणामी, २००० ते २५००० अर्ज आॅफलाइन भरून घ्यावे लागले. यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची धांदल उडाली होती; पण आता विभागाने आपले संकेतस्थळ अद्ययावत केले आहे. १ आॅगस्टपासून प्रत्यक्ष आॅनलाइन प्रक्रियेला सुरुवात झाली. ८ रोजीपर्यंत जिल्ह्यातील १० सार्वजनिक गणेश मंडळांनी आपली नोंदणी केली होती. धर्मादाय आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन अधिकाºयांनी केले आहे.