शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

स्त्रीरोग संघटनेचा पदग्रहण सोहळा

By admin | Published: April 24, 2016 11:32 PM

औरंगाबाद स्त्रीरोग संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. कानन येळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

औरंगाबाद स्त्रीरोग संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. कानन येळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्षा डॉ. लक्ष्मी रचकोंडा, जिल्हा सचिव डॉ. जयश्री जाधव उपस्थित होत्या.डॉ. जयश्री मोरे, डॉ. महेश तांदळे, खजिनदार डॉ. सुनीता खेडकर, राज्य प्रतिनिधी डॉ. वर्षा देशमुख, डॉ. अंजली वरे, सहसचिव डॉ. अनुप्रिया महर्षी, सचिव डॉ. प्रिया देशमुख, डॉ. अनघा दिवाण कार्यकारिणीत आहेत. डॉ. मनीषा पाथ्रीकर-काकडे, डॉ. गौरी डंक, व्यवस्थापकीय संघटना सभासद डॉ. कुर्रम खान, डॉ. विनायक खेडकर, डॉ. अजय माने, डॉ. वर्षा देशपांडे, डॉ. ललिता बजाज, डॉ. अपर्णा राऊळ, डॉ. सुरेश रावते, डॉ. संगीता चव्हाण, डॉ. सीमा सिद्दीकी, डॉ. दीपाली मोरे, जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. वीणा पानट यांच्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.