शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

घंटागाड्यांचे ‘जीपीएस’ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:44 AM

बीड नगर पालिकेतील घंटागाड्यांना दोन वर्षांपूर्वी ‘जीपीएस’ (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) बसवण्यिात आले होते.

ठळक मुद्देजीपीएसवर केलेला लाखो रूपयांचा खर्च कचºयात वेळच्यावेळी दुरूस्ती व देखभाल न केल्यामुळेच जीपीएस बंद

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड नागर पालिकेतील घंटागाड्यांना दोन वर्षांपूर्वी ‘जीपीएस’ (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) बसवण्यिात आले होते. अवघ्या वर्षात हे बंद पडले. वर्षानंतरही ते सुरू झालेले नाही. त्यामुळे जीपीएसवर केलेला लाखो रूपयांचा खर्च कचºयात गेल्याचे दिसून येत आहे. जी स्वच्छता होते, ती केवळ कागदोपत्रीच असल्याचेही धक्कादायक वास्तव मंगळवारी उघड झाले.घंटागाडी वेळेवर गल्लीत जाते का, किती वेळे फिरते, उचललेला कचरा निर्गमित केलेल्या ठिकाणीच टाकला जातो का, यासारख्या प्रश्नांची तात्काळ उत्तरे मिळावीत व यंत्रणा कार्यान्वित होऊन शहर स्वच्छ व्हावे, या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्या कार्यकाळात बीड पालिकेच्या १४ वाहनांना जीपीएस बसविण्यात आले होते. यामुळे कामात सुसुत्रता आली होती. नागरिकांच्या घंटागाडी गल्लीत येत नसल्याच्या तक्रारी कमी झाल्या होत्या. तसेच जे रिक्षा घंटागाडीवाली गल्लीत जात नव्हते त्यांची आॅनलाईन माहिती घेऊन त्यांच्यावर कारवायाही झाल्या होत्या. हा सर्व प्रकार वर्षभर सुरळीत चालला. यामुळे पालिकेचा स्वच्छतेचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागून स्वच्छतेच्या कामात पारदर्शकता आली होती.दरम्यान, लाखो रूपये खर्च करून बसविलेले जीपीएस यंत्रणा अवघ्या वर्षातच बंद पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याची वेळच्यावेळी दुरूस्ती व देखभाल न केल्यामुळेच जीपीएस बंद केल्याचे सूत्रांनी सांगितले. याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव संबंधित कंत्राटदाराला पाठविल्याचेही पालिकेतील खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. परंतु ते कधी दुरूस्त होऊन यातील, याबाबत पालिकेतील एकही अधिकारी बोलण्यास तयार नाही. जीपीएस बसवून कामात पारदर्शकता आणण्याची मागणी होत आहे.