शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

घाटी, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संपावर; रुग्णांचे हाल

By संतोष हिरेमठ | Published: December 14, 2023 11:28 AM

संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा सुरळीत राहण्यासाठी नियोजन घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर :  जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका संपावर गेल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे.

घाटीत परिचारिकांनी मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शुभमंगल भक्त, इंदुमती थोरात, महेंद्र सावळे, द्रौपदी कर्डीले, हेमलता शुक्ला, प्रतिभा अंधारे , कालिंदी इंधाते, वंदना कोळंनूरकर, प्रवीण व्यवहारे, नवाज सय्यद, दत्ता सोनकांबळे, सुप्रिया मोहिते, प्रयाग राठोड, मीना मोरे, भावेश आहेर यांच्यासह मोठ्या संख्येने परिचारिका, ब्रदर उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयातही परिचारिका संपावर गेल्या आहेत.

दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा सुरळीत राहण्यासाठी नियोजन घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे. अधिकाधिक निवासी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीStrikeसंप