शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

पोलीस उपायुक्तांचे स्वीय सहायक गिरीश पोटभरे अपघातात ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:36 PM

भरधाव कारच्या धडकेत झाला मृत्यू

औरंगाबाद : पोलिस उपायुक्तांचे स्वीय सहायक (स्टेनो) गिरीश पोटभरे (वय 55) रविवारी (दि.११ ) रात्री १० वाजेच्या सुमारास  अपघातात ठार झाले.

रामनगर, मुकुंदवाडी येथील रहिवासी गिरीश पोटभरे हे रात्री दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास दुचाकीने घरी जात होते . जालना रोडवर चिकलठाणा येथील जैन समाजाच्या गौ-शाळेसमोर एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

पोटभरे यांनी औरंगाबाद शहर  पोलीस  आयुक्तालय , पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर आदी ठिकाणी काम केले. शासकीय सेवा सांभाळून आंबेडकरी चळवळीशी निष्ठा बाळगणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. त्यांच्या पश्चात शिक्षिका पत्नी, हैदराबाद येथे शिक्षण घेणारा मुलगा आणि पुण्यात शिक्षण घेत असलेली मुलगी, सुजित व सिद्धार्थ अशी दोन भाऊ आहेत. सोमवारी (दि.12) मुकुंदवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वैचारिक आणि आंबेडकरी चळवळीच्या स्थिती विषयी त्यांनी कायम निर्भीड मते मांडले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद