शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

गोल्ला-गोलेवार समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:52 AM

नायगाव तालुक्यातील एका बालकावर अत्याचार करुन त्याची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी गोल्ला-गोल्लेवार समाजाच्यावतीने नांदेड येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नायगाव तालुक्यातील एका बालकावर अत्याचार करुन त्याची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी गोल्ला-गोल्लेवार समाजाच्यावतीने नांदेड येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.सावरखेड ११ वर्षीय बालकावर नराधमाने लैंगिक अत्याचार केले तसेच त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाध्यक्ष नामदेव आयलवाड, पी.पी. बंकलवाड, नरसिंगराव बहिरवाड, मारोतराव बल्लाळकर, रामचंद्र येईलवाड, अरुण पाटील, नगरसेवक संजय आऊलवार, सायन्ना गोंदरवाड, मारोतराव तोटेवाड, पं.स. सदस्य कपिल करेवाड, भुमन्ना आक्केमवाड आदींचा सहभाग होता.या मोर्चास माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, सुरेश गायकवाड, राजेश रापते, राजेश पवार, शिरीष गोरठेकर, गोविंदराव सुरनर, नंदकिशोर कोसबतवार, नाना लकारे, गोविंदराव फेसाटे, चंद्रप्रकाश देगलूरकर, गणेश गुंडेवाड, सुरेश चंदावाड, प्रदीप राठोड, संजय कौडगे, माणिकराव लोहगावे, रविंद्र भिलवंडे आदींनी संबोधित केले.