शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट : आता बीड रडारवर, सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे; पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात 
2
हे एका रात्री मिळवलेलं यश नाही! ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे भावनिक स्पीच 
3
कोकण, गोव्यात अतिवृष्टीचा इशारा; मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
4
होर्डिंगच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती स्थापणार - उदय सामंत
5
हा माझा शेवटचा वर्ल्ड कप! विराट कोहलीची मोठी घोषणा; रोहित शर्माबाबत मन जिंकणारे विधान 
6
फोनचा रिचार्ज महागला! जिओपाठोपाठ एअरटेलने केली मोबाइल सेवांच्या दरांत मोठी वाढ
7
India won World Cup : १७ वर्षानंतर आनंदोत्सव! रोहित शर्मा अन् भारताची वर्ल्ड कप विजयाची स्वप्नपूर्ती
8
रोहित शर्मा रडला, विराट अन् हार्दिकही रडला; बघा सूर्याच्या अफलातून कॅचने सामना फिरवला 
9
पुण्याची तुलना पंजाबशी नको, शहराचे नाव खराब होईल असे बोलू नका; मुरलीधर मोहोळांची विनंती
10
नजर हटी, दुर्घटना घटी! Axar Patel ने हलक्यात घेतले, क्विंटन डी कॉकने त्याला माघारी पाठवले
11
“सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे”; तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोलेंची टीका
12
"आमचं ऐकलं नाही तर विधानसभा निवडणुकीत पराभूत करू’’, या राज्यात सरपंचांनी वाढवलं भाजपा सरकारचं टेन्शन
13
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
14
“राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा चेहरा केले असते तर २५ ते ३० जागा वाढल्या असत्या”: संजय राऊत
15
संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
16
“मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान
17
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
18
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
19
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
20
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना

बच्चेकंपनीसाठी खुशखबर; स्वामी विवेकानंद उद्यानातील बुलेट ट्रेनचे लोर्कापण

By मुजीब देवणीकर | Published: June 20, 2024 6:21 PM

सिद्धार्थ उद्यानात कमी व्हॅटची इलेक्ट्रिक मिनी ट्रेन चालविण्यात येत आहे. या ट्रेनला बच्चेकंपनीकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर : टीव्ही सेंटर भागातील स्वामी विवेकानंद उद्यानात बच्चेकंपनीसाठी बुधवारपासून बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. आ. प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते मंगळवारी बुलेट ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले. बीओटी तत्त्वावर महापालिका बुलट ट्रेन चालवत आहे. खासगी संस्थाच ट्रेन चालविणार असून, मनपाला २५ टक्के रॉयल्टी देईल.

सिद्धार्थ उद्यानात कमी व्हॅटची इलेक्ट्रिक मिनी ट्रेन चालविण्यात येत आहे. या ट्रेनला बच्चेकंपनीकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हे डोळ्यासमोर ठेवून सिडको-हडको भागातील बच्चेकंपनीसाठी स्वामी विवेकानंद उद्यानात बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. मागील आठ महिन्यांपासून अत्याधुनिक ट्रेन उभारणीचे काम सुरू होते. विश्वा मल्टिसर्व्हिसेस कंपनीला बीओटी तत्त्वावर काम देण्यात आले. आ. जैस्वाल, प्रशासक जी. श्रीकांत यांनी ट्रेनमध्ये बसून चक्कर मारून लोकार्पण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, संतोष वाहुळे, कार्यकारी अभियंता आर. एन. संधा, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद यांची उपस्थिती होती. सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू यांनी सूत्रसंचालन, तर विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले.

एकच सेंट्रल पार्कप्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, विविध देशांमध्ये शहरात मध्यभागी एक सेंट्रल पार्क असते. हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून स्वामी विवेकानंद उद्यानाची निवड केली. उद्यान २४ एकरात पसरलेले आहे. याठिकाणी सेंट्रल पार्क, ॲडव्हेंचर पार्क, ग्लो गार्डन, पेट पार्क आणि जनावरांसाठी स्मशानभूमी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्पा म्हणून मिनी बुलेट ट्रेनचे लोकार्पण झाले.

बुलेट ट्रेन, प्रकल्पाची वैशिष्ट्ये७० लाख रुपये खर्च०४ डब्बे बसण्यासाठी४५० मीटरचा ट्रॅक७.३० मिनिटात एक राउंड२५ रुपये चिमुकल्यांना तिकीट५० रुपये मोठ्यांना तिकीट२५ टक्के रॉयल्टी मनपाला

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका