शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

ग्रा.पं. निवडणुकांचा वाजला बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:48 AM

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला असून, जिल्ह्यातील ७०३ ग्रामपंचायतसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला असून, जिल्ह्यातील ७०३ ग्रामपंचायतसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१७ या दोन महिन्यात मुदत संपणाºया ग्रा.पं. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. एक सप्टेंबरपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. सदरील निवडणूक दोन टप्प्यात घेण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात औरंगाबाद महसूल विभागातील जिल्ह्यांचा समावेश आहे. निवडणुकीची सूचना ७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. १५ ते २२ सप्टेंबर उमेदवारी दाखल करता येतील. २५ सप्टेंबर रोजी छाननी होईल. ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. ९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच उत्साही मंडळीनी एकमेकांना मोबाईलवरून माहिती देत चौकशी करण्यास सुरूवात केली होती.