शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
3
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
4
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
5
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
6
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
7
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
8
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
9
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
10
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
11
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
12
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
13
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
14
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
15
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
16
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
17
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
18
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
19
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
20
शिंदेसेनेची पहिली यादी जाहीर, बुलढाणा मधील दोनही विद्यमान आमदारांना मिळाली पुन्हा संधी

ग्रा.पं.निवडणुकीत १०४५ उमेदवारांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:15 AM

जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गुरुवारी सरपंच पदासाठी १६६ आणि सदस्यपदासाठी ८७९ असे १ हजार ४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गुरुवारी सरपंच पदासाठी १६६ आणि सदस्यपदासाठी ८७९ असे १ हजार ४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.ग्रामपंचात निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २२ सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे. परभणी येथील तहसील कार्यालयात सकाळपासून उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. दिवसभरात परभणी तालुक्यामध्ये सरपंचपदासाठी ४८ तर सदस्यपदासाठी २९० अर्ज दाखल झाले. पालम तालुक्यात सरपंचपदासाठी ९, सदस्यपदासाठी ८३, गंगाखेड तालुक्यात सरपंचपदासाठी १६ तर सदस्यांसाठी ६२, सोनपेठ तालुक्यात सरपंचपदासाठी ७, सदस्यांसाठी ३३, पाथरी तालुक्यात सरपंच पदासाठी १७ तर सदस्यांसाठी ४७, मानवत तालुक्यात सरपंचपदासाठी २२ आणि सदस्यांसाठी १२७, पूर्णा तालुक्यात सरपंचपदासाठी ३०, सदस्यपदासाठी १४४ तर सेलू तालुक्यामध्ये सरपंचपदासाठी १७ आणि सदस्य पदासाठी ९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.