लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात ई-रिक्षा चालविण्यास आरटीओ कार्यालयाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आले आहे. आरटीओ कार्यालयात मंगळवारी शहरातील पहिल्या ई-रिक्षाची नोंदणी झाली. स्वत: प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी ही रिक्षा चालवली.शहरात ई-रिक्षांची विक्री सुरू झाली; परंतु आरटीओ कार्यालयात ई-रिक्षांची नोंदणी होत नव्हती.
‘आरटीओ’कडून ई-रिक्षाला ग्रीन सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 1:15 AM