शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

आरोग्यमंत्र्यांनी थांबवली ‘मिनी घाटी’ची ‘ओपीडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:56 AM

चिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोणत्याही राजकीय समारंभाशिवाय बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा प्रयत्न आरोग्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून थांबविला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोणत्याही राजकीय समारंभाशिवाय बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा प्रयत्न आरोग्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून थांबविला. या ठिकाणी केवळ बाहरुग्ण विभाग सुरू करण्याऐवजी रीतसर उद््घाटन करून सर्व सेवा एकदाच सुरू केल्या जातील, असे म्हणून आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या अधिका-यांचे तोंड बंद केल्याचे समजते.सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचा ३ आॅक्टोबर रोजी आरोग्य विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ताबा घेतला. या ठिकाणी १० आॅक्टोबरपूर्वी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची तयारी आरोग्य विभागाने केली. नाशिक कुंभमेळ्यासाठी घेतलेल्या ८० खाटा रुग्णालयास मिळाल्या आहेत. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत ६० लाखांचे उपचार साहित्य खरेदी करण्यात आले. औषधीसाठाही दाखल झाला आहे.