शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

महामार्ग पोलिसांची शहर हद्दीत घुसखोरी

By admin | Published: February 22, 2016 12:22 AM

जालना : महामार्ग पोलिसांनी शहराच्या बाहेरच वाहन तपासणी करावी असा नियम असल्याचे बोलले जाते. मात्र महामार्ग पोलिस चक्क शहराच्या हद्दीत घुसखोरी करून वाहन तपासणी करताना दिसून आले.

जालना : महामार्ग पोलिसांनी शहराच्या बाहेरच वाहन तपासणी करावी असा नियम असल्याचे बोलले जाते. मात्र महामार्ग पोलिस चक्क शहराच्या हद्दीत घुसखोरी करून वाहन तपासणी करताना दिसून आले. लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये हे उघड झाले आहे.महामार्गावरील प्रवास सुखकर व्हावा म्हणून महामार्गावर गस्त घालणे, अपघातस्थळी जावून जखमींना मदत करणे, महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविणे, तसेच ओव्हर लोड वाहनांची तपासणी करणे, त्यांच्यावर कारवाई करणे, महामार्गावरील हॉटेल धाबे, पेट्रोलपंपाची तपासणी करून दहशतवादी कृत्यास आळा बसविणे आदी विविध ध्येय व उद्देशांसाठी महामार्ग पोलिसांचे कार्य आहे. त्यासाठी त्यांना कार्यक्षेत्रही ठरवून दिलेले आहे. जालन्यातील महामार्ग पोलिसांना मात्र ठरवून दिलेल्या पॉर्इंटवर व महामार्गावर वाहनांची तपासणी न करता थेट जालना शहराच्या हद्दीत घुसखोरी करून वाहन तपासणी करतांना दिसून येत आहे. शहरातील नवीन मोंढ्यासमोरच महामार्ग पोलिसांनी आपले बस्तान मांडले आहे. या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक चालकांना थांबवून त्यांच्या जवळील कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. त्यातील काही ट्रक चालकांकडून नियमाप्रमाणे दंडाची पावतीही फाडतात. मात्र बहुतांश वाहने ही कागदपत्र व प्रत्यक्ष तपासणी न करताच सोडून दिल्याचे दिसून आले. दरम्यान, महामार्ग पोलिस उपनिरीक्षक निकम यांच्याशी या संदर्भात प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.