शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

ऐतिहासिक वारसा पुन्हा होतोय जिवंत; 'दख्खन का ताज' च्या ढासळलेल्या भागाचे संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 6:31 PM

जागतिक वारसा सप्ताह सुरू असतानाच नोव्हेंबरमध्ये बीबी का मकबऱ्याचा कोपरा ढासळल्याची घटना घडली होती.

औरंगाबाद : दख्खन का ताज म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या बीबी का मकबऱ्याचा ढासळलेला भाग पुन्हा एकदा साकारण्यात आला आहे. मकबऱ्याच्या संवर्धनाचे काम हाती घेतले असून, रचनेबरोबर नक्षीकामही पूर्वीप्रमाणेच ऐतिहासिक वाटेल, यासाठी कारागिरांचे हात झटत आहेत.

जागतिक वारसा सप्ताह सुरू असतानाच नोव्हेंबरमध्ये बीबी का मकबऱ्याचा कोपरा ढासळल्याची घटना घडली होती. पावसामुळे मकबऱ्याचा काही भाग कमकुवत होत असल्याची चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळे संवर्धनाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परंतु, ढासळलेल्या कोपऱ्याच्या परिस्थितीवरून प्रत्यक्षात तसे होत नसल्याची ओरड इतिहासप्रेमींमधून झाली. याविषयी ‘लोकमत’ने २२ नोव्हेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. अखेर ढासळलेल्या भाग पुन्हा एकदा साकारण्याचे काम हाती घेण्यात आले. ऐतिहासिक वारसा जसा आहे; तसेच स्वरूप पडझड झालेल्या भागाला देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वेरूळ लेणीत २० वर्षांनंतर रस्त्यांचे कामवेरूळ लेणी परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे. तब्बल २० वर्षांनंतर या रस्त्यांचे डांबरीकरण हाती घेण्यात आले आहे. संरक्षित क्षेत्राच्या आतील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल. त्याबरोबरच लेणी क्रमांक १७ ते ते २७ पर्यंतच्या सध्याच्या पाथवेची किरकोळ डागडुजी करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBibi-ka-Maqbaraबीबी का मकबराtourismपर्यटन