शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

रुग्णालय की नशेखोरांचा अड्डा; घाटी रुग्णालयातून गांजा, कटरसह तिघे ताब्यात

By संतोष हिरेमठ | Published: October 27, 2022 10:51 AM

सुरक्षारक्षकांनी तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात गांज्याच्या पुडीसह नशेत फिरणाऱ्या तिघांना सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. रुग्णालय की नशेखोरांचा अड्डा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

घाटीत पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास आरएमओ कार्यालयाच्या बाजूला ओपीडी जवळ ३ व्यक्ती  संशयीत अवस्थेत असल्याचे सुरक्षारक्षक योगेश शेंडगे यांना आढळून आले. त्या वेळी त्यांनी तिघांना ताब्यात घेत स्टाफ रूममध्ये आणले. सदर व्यक्तींची चौकशी केली असता संदेश गणेश खडसे या व्यक्तीकडे गांज्याच्या पुड्या आढळून आल्या. तर सोबतचे राजू साहेबराव घुले तसेच प्रफुल अजय पाखरे हे नशेमध्ये आढळून आले. ही माहिती एसएसओ  मालकर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनावरून सदर माहिती निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच  बेगमपुरा पोलीस ठाण्यालाही माहिती दिली.

काही वेळेत बेगमपुरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भालेराव, कर्मचारी शेख  आले. त्यांनी त्या व्यक्तींची चौकशी  केली असता त्यांच्याकडे गांज्याच्या पुड्या, कटर, काही चाव्या आढळून आल्या.  ही कार्यवाही सुरक्षा पर्यवेक्षक एच. एम. बचाटे, क्युआरटी  गणेश राठोड,  आत्माराम चव्हाण, योगेश शेंडगे, कल्याण लोखंडे, सोमनाथ उत्तम राठोड,  निलेश निक्कम उपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी