शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

क्लासेसनंतर आता रुग्णालये रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:16 AM

ल्या दोन दिवसांपासून शहरातील कोचिंग क्लासेसची झाडाझडती घेणाºया आयकर विभागाच्या पथकाने बुधवारी आपला मोर्चा खाजगी रुग्णालयांकडे वळविला़ तीन रुग्णालयांवर धाड मारुन रुग्णसंख्येसह इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कोचिंग क्लासेसची झाडाझडती घेणाºया आयकर विभागाच्या पथकाने बुधवारी आपला मोर्चा खाजगी रुग्णालयांकडे वळविला़ तीन रुग्णालयांवर धाड मारुन रुग्णसंख्येसह इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली़सोमवारी बाबानगर भागातील चार कोचिंग क्लासेसवर आयकर विभागाच्या पथकाने धाड मारली होती़ त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती़ गेले दोन दिवस या कोचिंग क्लासेसच्या कागदपत्रांची तपासणी सुरु होती़ नोटबंदीच्या काळातील व्यवहार आणि कमी विद्यार्थीसंख्या या दोन मुख्य विषयांवर आयकरच्या अधिकाºयांचा रोख होता़ त्यानंतर बुधवारी आयकर विभागाने आपला मोर्चा शहरातील खाजगी रुग्णालयांकडे वळविला़ शिवाजीनगर, बोरबन आणि शाहीर अण्णाभाऊ साठे चौक भागातील एका अशा तीन रुग्णालयांवर धाड टाकण्यात आली़या रुग्णालयातील रुग्णांची संख्या, इमारत, करभरणा याबाबतीत गेल्या अनेक दिवसांपासून कर विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून होते़ त्यामध्ये तफावत आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़