शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

तब्बल १७५ दिवसांनी उघडणार हॉटेल्स आणि परमिटरुम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 8:23 PM

खवय्यांची प्रतिक्षा संपली असून आता दि. ५ ऑक्टोबरपासून नियमात बसून आणि शासनाच्या मार्गदर्शक सुचना पाळून हॉटेलमध्ये बसून चमचमीत पदार्थांचा आस्वाद  घेणे शक्य  होणार आहे.

औरंगाबाद : शहर व परिसरातील हॉटेल्स आणि परमिटरुम्स मागील १७५ दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद होत्या. मात्र खवय्यांची प्रतिक्षा संपली असून आता दि. ५ ऑक्टोबरपासून नियमात बसून आणि शासनाच्या मार्गदर्शक सुचना पाळून हॉटेलमध्ये बसून चमचमीत पदार्थांचा आस्वाद  घेणे शक्य  होणार आहे.

सहा महिन्यांपासून हॉटेलचालकांचा व्यवसाय पुर्णत: ठप्प होता. पार्सलसुविधेमुळे हॉटेल चालकांना थोडा तरी आधार मिळाला. पण पुर्ण क्षमतेने हॉटेल्स चालू नसल्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. कोरोनामुळे हॉटेलवर अवलंबून असलेली सर्व सेवा इंडस्ट्री कोलमडली होती. आता या निर्णयामुळे मात्र हॉटेल चालकांना दिलासा मिळाला आहे.

प्रत्येक हॉटेल चालकांना कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक असणार आहे आणि शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणारच आहे, अस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद शहरात १३ वाईनशॉप आहेत. बिअरशॉपी ६० हून अधिक आहेत. १२५ दुकाने देशीमद्य विक्रीची आहेत. ४५० च्या आसपास परमिटरुम्स व रेस्टॉरंट आहेत. हा सर्वच व्यवसाय कोरोनामुळे मंदावलेला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादhotelहॉटेल