शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

घरकुल अनुदानासाठी अधिका-याच्या दालनात टाकले दगड

By admin | Published: July 11, 2017 2:01 PM

" रमाई " घरकुलाचे वाढीव अनुदान मिळावे या मागणीसाठी लोकजनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करत गटविकास अधिका-यांच्या दालनांत दगड टाकले.

 ऑनलाईन लोकमत

बीड :पाटोदा येथे घरकुलाचे वाढीव अनुदान मिळावे या मागणीसाठी लोकजनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करत सोमवारी (दि. १०) दुपारी गटविकास अधिका-यांच्या दालनांत दगड टाकले.
 
शासनाने इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर " रमाई " आवास योजनेच्या लाभार्थ्यांना  प्रतीघरकुल १ लाख रु देण्याचा निर्णय तिन वर्षांपूर्वी घेतला आहे. तत्पूर्वी प्रतीघरकुल ७० हजार रु देण्यात येत होते . हा  निर्णय होऊन ३ वर्ष उलटून गेल्यानंतरही प्रशासकीय दप्तरदिरंगाईमुळे लाभार्थि या वाढीव अनुदानापासून वंचित आहेत. अनुदान तातडीने द्यावे यासाठी लोकजनशक्ती पार्टीतर्फे अनोखे आंदोलन करत गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात दगड आणून टाकले. 
 
गट विकास अधिकारी  गणेश मोरे यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा करत पंचायत समितीचे  लेखाअधिकारी निवृत्त झाल्याने हा निधी प्रलंबित आहे अशी माहिती दिली.  नवे लेखाअधिकारी रुजू झाल्यानंतर  धनादेश देण्याच्या  लेखी आश्वासनानंतर  आंदोलन मागे घेण्यात आले.