शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

दीड हजार जणांना मिळणार हक्काचे घर

By admin | Published: July 14, 2014 11:39 PM

औसा : तालुक्यातील इंदिरा व आवास योजना, रमाई आवास योजना अंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील बेघर व कच्चा घरात राहणाऱ्यांना दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांसाठी

औसा : तालुक्यातील इंदिरा व आवास योजना, रमाई आवास योजना अंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील बेघर व कच्चा घरात राहणाऱ्यांना दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांसाठी १४३४ घरकुलांची मंजुरी जि़पक़डून देण्यात आली आहे़२०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी संपुर्ण तालुक्यातील ६९ गावात इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजनेच्या घरकुलाची मंजुरी मिळाली असून यामध्ये पारघेवाडी-७, अंदोरा-१८, उटी बु़-१८, खुंटेगाव-१६, कार्ला-७४, उंबडगा खु़-०७, उंबडगा बु़-२६, बांगजी-३८, बेलकुंड-५६, मोगरगा-२४, सेलु-४३, तावशिताड-२९, नागरसोगा-४१, हासेगाव-०९, बुधोडा-७५, किनीथोट-५१, भंगेवाडी-महादेववाडी-०५, भादा-१५, हासाळा-१७, जमालपूर-०५, खरोसा-१६, शिवणी बु़-१८, चिंचोली का-३१, काळमाथा-१४, गुळखेडा-२६, बऱ्हाणपुर-हळदुर्ग-०२, हिप्परसोगा-०६, कवठा-केज-१९, सत्तधरवाडी-०३, कोरंगळा-३१, मासुर्डी-१५, येल्लोरी-३०, रामेगाव-२४, किनीनवरे-२८, आनंदवाडी-०९, येळी/देवंगा-१९, जयनगर-०५, टाका-५१, बिरवली-३२, वरवडा-०७, करजगाव-२३, शिवली-२४, मातोळा-७९, अलमला-४८, याकतपूर-०९, कन्हेरी-०६, एरंडी-१६, सारोळा-२०, भुसणी-०३, सिंदाळा लो़-०४, शिंदाळावाडी-०२, गोंद्री-२३, जायफळ-०४, वडजी-०५, आपचुंदा-०५, हसेगाववाडी-१०, चलबुर्गा-१०, धानोरा-१२, कुमठा-१९, फत्तेपुर-०२, भेटा-५०, वानवडा-२०, एकंबी-०९, लोदगा-२०, समदर्गा-१०, चिंचोली सोन-२१, लखनगाव-११, शिवणी लख-०१, बोरगाव ऩ-०२ असे एकूण १४३४ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे़ (वार्ताहर)या योजनेचा लाभार्थ्यां लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव, राष्ट्रीयकृत बँकचा खाते क्रं ़, १०० रू़ बाँडवर हमीपत्र आवश्यक आहे़ वरील कागदपत्र ग्राम पंचायत मार्फत कार्यारंभ आदेशासाठी पंचायत समिती कार्यालयात दोन दिवसात सादर करावे व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पं़स़सभापती ठमुबाई आडे, उपसभापती दिनकर मुगळे, गटविकास अधिकारी कुंभार यांनी केले आहे़