मनपातर्फे ९ झोनमध्ये ४० ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. यात
झोन १ - खडकेश्वर महादेव मंदिराजवळ, माजी नगरसेवक विनायक पांडे यांच्या घराजवळ बेगमपुरा, संत विश्रामबाबा शाळेजवळ नंदनवन कॉलनी, वाणी कॉम्प्लेक्सजवळ पडेगाव.
झोन २ - गांधी पुतळ्याजवळ, शहागंज, गुलमंडी पार्किंग, सावरकर चौक, समर्थनगर.
झोन ३ - साखरे मंगल कार्यालयासमोर, पोलीस कॉलनी सभागृहजवळ.
झोन ४ - शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ टीव्ही सेंटर चौक, सेंट्रल जेलसमोर जटवाडा रोड, स्मृतिवन गार्डनजवळ हर्सूल तलाव, एसबीओ शाळेजवळ मयुर पार्क.
झोन ५ - रामलीला मैदान एन ७, राजीव गांधी मैदान एन ५, गरवारे स्टेडियम, चिकलठाणा आठवडी बाजार.
झोन ६ - मुकुंदवाडी बसस्टॉप, कामगार चौक एन-२, डॉ. आंबेडकर चौक चिकलठाणा, रामनगर चौक एन - २ सिडको.
झोन ७ - कॅनॉट गार्डन परिसर टाऊन सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, गारखेडा, विजयनगर चौक, सूतगिरणी चौक, हनुमान चौक, हनुमाननगर पाण्याच्या टाकीजवळ, रिद्धी सिद्धी हॉलसमोर, उल्का नगरी.
झोन ८ - कंचनवाडी, नक्षत्रवाडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मयुरबन कॉलनी, जबिंदा लॉन्सजवळ, देवळाई चौक, सातारा, रेणुकामाता मंदिर कमान, सातारा गाव विसर्जन विहीर.
झोन ९ - ज्योतिनगर अंतर्गत पाण्याच्या टाकीजवळ, क्रांती चौकअंतर्गत संत एकनाथ रंग मंदिर, उस्मानपुरा, रेल्वे स्टेशन मुख्य रस्ता कर्णपुरा.