मागील वर्षी आमच्याकडून पीओपीची मूर्ती खरेदी करणाऱ्या एका ग्राहकाने खाण्याच्या सोड्याचा प्रयोग करून बघितला होता. घरी बादलीत खाण्याचा सोडा टाकून मूर्ती विसर्जन केली. तो प्रयोग यशस्वी झाला होता. मूर्ती २ ते अडीच तासांत पाण्यात विरघळली होती.
- कृणाल छत्रे, तरुण मूर्तीकार
---
पीओपीच्या मूर्तीचीच अधिक विक्री
वर्ष, शाडूची मूर्ती, पीओपीची मूर्ती
२०१९- ३००० २४७०००
२०२०- ८००० २४२०००
२०२१ ७००० २४३००० (अपेक्षीत)
--------
असे असावे सोड्याचे प्रमाण
मूर्तीची उंची, पाण्याचे प्रमाण (लिटरमध्ये), खाण्याचा सोडा (किलो)
७ ते १० इंच, १२, २
११ ते १४ इंच, २० ते २२, ४
१५ ते १८ इंच, ५०, ६
-----------