शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

परळीत वाढले अवैध धंदे

By admin | Published: April 24, 2016 11:47 PM

परळी : शहरात पोलीस निरीक्षकांच्या नाकावर टिचून मटका, गुटखा जोरात चालू असून, गावठी दारुची विक्रीही सर्रास चालू असल्याचे चित्र आहे.

परळी : शहरात पोलीस निरीक्षकांच्या नाकावर टिचून मटका, गुटखा जोरात चालू असून, गावठी दारुची विक्रीही सर्रास चालू असल्याचे चित्र आहे. शहर पोलीस ठाण्याच्या समोरच आॅनलाईन मटक्याची तीन दुकाने चालू आहेत हे विशेष.मटका जुगाराची दररोज आठ लाखांची उलाढाल असल्याची खात्रीलायक माहिती आहे. एवढीच उलाढाल गुटखा व्यवसायात होते. मटका जुगारामुळे सर्वसामान्य नागरिक आमिषाला बळी पडून कंगाल होत आहेत, तर गुटख्यामुळे मौखिक आजार वाढू लागले आहेत. शहरातील अनेक ठिकाणी गावठी दारुची सर्रास विक्री होत आहे.शहरात मटका चालू नाही, असे परळीचे पोलीस अधिकारी सांगतात अन् बीडच्या जिल्हा पोलीस पथकाकडून परळीतमटका अड्ड्यांवर धाडी टाकून दोन मोठ्या कारवाया केल्या केल्या. त्यानंतरही गुन्हा दाखल झालेल्या मटका माफियांना शहर पोलीस अधिकारी पकडू शकले नाहीत. याबाबत निरीक्षक सोपानराव निघोट यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, कारवाया सुरू आहेत. अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही. (वार्ताहर)