जिल्हाध्यक्ष डॉ. काळे यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व करणार असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. याप्रसंगी माजी आ. सुभाष झांबड, प्रदेश पदाधिकारी रवींद्र काळे, प्रकाश मुगदिया, अनिल पटेल, जितेंद्र देहाडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, जयप्रकाश नारनवरे, किरण पाटील डोणगावकर, शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष सीमा थोरात, भाऊसाहेब जगताप, रामूकाका शेळके, संदीप बोरसे, आतिश पितळे, गौरव जैस्वाल, मोहित जाधव, सचिन शिरसाट, प्रकाश सानप, विजय जाधव, हिशाम उस्मानी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख, तसेच सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी प्रत्यक्ष व ऑनलाइन उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोविड रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी मदतीसाठी कंट्रोल रूमच्या ७२७६१२९४०७ व ७२७६२२९४०७ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.