औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात पुन्हा १,७०२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ९८२ जणांना सुटी देण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी २४ तासांत २६ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबादेतील २३, अन्य जिल्ह्यातील २ आणि गुजरातमधील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १३,६४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ७२ हजार २५३ झाली आहे, तर आतापर्यंत ५७ हजार १२० रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,४८७ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,७०२ रुग्णांत मनपा हद्दीतील १,२६३, तर ग्रामीण ४३९ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७५७ आणि ग्रामीण २२५, अशा ९८२ रुग्णांना सुटी देण्यात आली.
उपचार सुरू असताना सिडकोतील ५९ वर्षीय महिला, मुजफ्फरनगरातील ७१ वर्षीय पुरुष, बंबाटनगर, बीड बायपास येथील ५८ वर्षीय पुरुष, तापडीयानगरातील ७७ वर्षीय पुरुष, वाडवलवाडी, पैठण येथील ५५ वर्षीय पुरुष, आप्पावाडी मिटा येथील ५१ वर्षीय पुरुष, रशीदपुरा ४५ पुरुष, पुंडलिकनगर येथील ६० वर्षीय पुरुष, अंभई, सिल्लोड येथील ६० वर्षीय महिला, शिवशंकर कालनी, पेठेनगर येथील ६० वर्षीय महिला, नक्षत्रवाडीतील ७५ वर्षीय पुरुष, जायकवाडी, पैठण येथील ७० वर्षीय पुरुष, बेगमपुरा येथील ५५ वर्षीय पुरुष, आलोकनगर, सातारा परिसर येथील ४५ वर्षीय पुरुष, रामनगर, मुकुंदवाडीतील ५७ वर्षीय महिला, एन-४ येथील ३५ वर्षीय पुरुष, गजानन कॉलनीतील ५७ वर्षीय पुरुष, एन-१३ येथील ५० वर्षीय पुरुष, अगरनांदरा, पैठण येथील ५६ वर्षीय पुरुष, सादाबनगरातील ६८ पुरुष, एन-७ येथील ६५ वर्षीय महिला, सिल्कमिल कॉलनीतील ४५ वर्षीय पुरुष, छत्रपतीनगर, हर्सूल येथील ४२ वर्षीय पुरुष आणि मनमाड येथील ६० वर्षीय महिला, बुलडाणा जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिला, भावनगर - गुजरात येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद ७, हर्सूल ४, श्रेयनगर ६, राजाबाजार २, पैठण रोड ५, चिकलठाणा १७, सफद कॉलनी १, पडेगाव ६, गुलमंडी २, शांतीपुरा १, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप ६, कटकट गेट २, कोटला कॉलनी २, एन-६ येथे ११, सिटी चौक ३, बायजीपुरा ३, मिलिंद कॉलेज १, शिवाजीनगर १२, अरिहंतनगर ३, रेल्वे स्टेशन स्टाफ १, न्यू बायजीपुरा १, बालाजीनगर ८, उल्कानगरी २४, गारखेडा २७, एन-८ येथे ८, एन-३ येथे ६, मुकुंदनगर ४, एन-११ येथे १७, मुकुंदवाडी ११, व्यंकटेशनगर ३, एन-७ येथे ९, क्रांती चौक ४, एन-५ येथे १४, बंजारा कॉलनी ३, शिवशंकर कॉलनी ४, आविष्कार कॉलनी २, देवळाई परिसर ३, जवाहर कॉलनी ६, ज्योतीनगर ७, नाथनगर ३, एन-१० येथे १, सातारा परिसर ३०, बीड बायपास ३८, शंभू महादेव १, दिशानगरी १, अरुणोदय कॉलनी १, सुधाकरनगर २, छत्रपतीनगर ४, पुंडलिकनगर १२, कासलीवाल मार्बल २, एमजीएम हॉस्पिटल १, एसआरपीएफ कॅम्प १, म्हाडा कॉलनी, दर्गा रोड १, शहानूरवाडी ४, टिळकनगर २, भीमाशंकर कॉलनी २, लक्ष्मीनगर १, ईटखेडा ९, उस्मानपुरा १६, नूतन कॉलनी २, भाग्यनगर १, चिंतामणी कॉलनी २, बेगमपुरा ४, एन-२ येथे २७, न्यू उस्मानपुरा १, मारिया हॉस्पिटल १, खोकडपुरा ५, वर्धमान रेसिडेन्सी १, कोकणवाडी २, टाऊन सेंटर २, गायत्री चिन्मय प्लाझा १, राधामोहन कॉलनी १, काल्डा कॉर्नर २, विश्वनाथ हाइट्स २, सुपारी हनुमान मंदिर १, नारळीबाग ३, भोईवाडा ३, धावणी मोहल्ला १, हनुमाननगर ३, एन-४ येथे १८, तापडियानगर ६, जय भवानीनगर ११, एन-१ येथे ३, गुरुसाक्षीनगर २, ठाकरेनगर २, न्यू एसटी कॉलनी ३, त्रिलोक रेसिडेन्सी १, कॅनॉट प्लेस १, गणेशनगर १, रामनगर ५, श्रद्धा कॉलनी १, संजयनगर ३, जाधववाडी ४, अमरप्रीत हॉटेल १, पोकोतल कॉलनी २, एन-९ येथे २०, जयभीमनगर १, एशियन हॉस्पिटल ८, पदमपुरा ३, रोशन गेट ३, विनायक हाऊसिंग सोसायटी १, गजानननगर ७, टीव्ही सेंटर ७, टाऊल हॉल २, दिल्ली गेट १, नक्षत्रवाडी ३, सीएसएमएसएस कॉलेज २, कांचनवाडी ६, लक्ष्मी कॉलनी १, दर्गा रोड १, सुधाकर चौक १, गजानन मंदिर ३, गादिया विहार ५, विजयनगर ७, विष्णूनगर ३, पीडब्ल्यूडी कॉलनी २, मेहेरनगर १, तिरुपती चौक १, सहकारनगर ४, जवाहरनगर १, भानुदासनगर १, काबरानगर १, विशालनगर ३, शारदा मंदिर कन्या प्रशाला १, प्रेरणानगर १, न्यू हनुमान मंदिर १, नयननगर १, त्रिमूर्ती चौक १, नवजीवन कॉलनी ५, रामकृष्णनगर १, श्रीकृष्णनगर ३, मिटमिटा ५, न्यू हनुमाननगर १, नारेगाव २, सिडको ४, शिवनेरी कॉलनी १, एन-१२ येथे ४, सनी सेंटर १, टेलिकॉम सोसायटी २, मिसारवाडी २, एम-२ येथे १, सौभाग्यनगर १, मयूर पार्क ७, म्हसोबानगर २, सारा वैभव २, भारतमातानगर १, सुरेवाडी २, सौभाग्य चौक १, यादवनगर २, ऑडिटर सोसायटी १, जटवाडा रोड १, दीपनगर १, सुजाता कॉलनी १, आई साहेब चौक १, स्वामी विवेकानंदनगर २, संभाजी कॉलनी १, ग्रीन व्हॅली १, भगतसिंगनगर १, देवानगरी १, वेदांतनगर २, प्रबोधननगर १, म्हाडा कॉलनी एअरपोर्ट १, विमानतळ १, न्यू विशालनगर १, समर्थनगर २, एसटी कॉलनी ४, उल्कानगरी १, तिरुपती कॉलनी १, बसैयेनगर ४, रहेमानिया कॉलनी १, पीरबाजार २, आकाशवाणी २, कल्याण सिटी १, न्यू एसबीएच कॉलनी २, जालाननगर ८, मोहनलालनगर ८, सह्याद्री रेसिडेन्सी एमआयडीसी १, गरम पाणी १, बन्सीलालनगर ५, रेल्वेस्टेशन ५, नागेश्वरवाडी ३, छावणी १, म्हाडा कॉलनी २, कबीरनगर १, घाटी रुग्णालय ३, शताब्दीनगर १, नंदनवन कॉलनी ३, भावसिंगपुरा २, टाऊन सेंटर १, उत्तरानगरी १, संभाजीनगर १, जयसिंगपुरा १, सिल्कमिल कॉलनी १, भडकल गेट १, दिलखुशनगर १, दशमेशनगर १, हुजाफिया रेसिडेन्सी १, मयूरबन कॉलनी २, स्नेहनगर २, जाफरगेट १, द्वारका १, शेखर मंगल कार्यालय १, एपीआय कॉर्नर १, चेतना टॉवर ३, सत्यमनगर २, भवानीनगर २, विठ्ठलनगर १, शिवशक्ती कॉलनी १, दिवानदेवडी १, गोविंदनगर १, राजनगर १, प्रतापनगर ३, गांधीनगर २, रामकृपा माला कॉलनी १, कैलासनगर १, खडकेश्वर १, आचार्य तुलसी अपार्टमेंट १, श्रीनिकेतन कॉलनी १, पन्नालालनगर १, रणजीतनगर २, विद्युत कॉलनी १, न्यू हनुमाननगर १, पाणचक्की १, अन्य ४६७.
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर ४२, पाथ्री १, कुंभेफळ १, वाळूज ६, लासूर स्टेशन ३, वडगाव १, रांजणगाव १४, वरूड काझी १, आपद भालगाव १, शेंद्रा एमआयडीसी ४, पिसादेवी ५, चितेगाव ३, सावंगी १, पेंडगाव १, झाल्टा १, दौलताबाद २, फातियाबाद १, पैठण २, वडगाव कोल्हाटी ९, महावीर चौक वाळूज १, सारा संगम १, सावरकर कॉलनी १, न्यू सह्याद्री हाऊसिंग सोसायटी १, सिडको वाळूज महानगर ३, अयोध्यानगर १, फतेपूर वरूड २, साऊथ सिटी ३, शीतलनगर विटावा १, बत्रा रेसिडेन्सी ए.एस. क्लब २, मयूर पार्क १, वसू सायगाव १, गणेशनगर गेवराई १, खुलताबाद १, गंगापूर १, जोगेश्वरी ५, विठावळा १, वाळूज महानगर १, कन्नड १, वाहेगाव १, सिल्लोड २, फुलंब्री १, शिवाजी नगर वाळूज १, अन्य ३०६.