शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
4
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
5
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
6
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
7
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
8
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
9
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
10
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
11
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
13
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
14
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
15
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
16
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
17
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
18
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
19
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

मांजरा धरणाच्या पाणीपातळीत वाढ

By admin | Published: June 24, 2017 12:17 AM

अंबाजोगाई : जून महिन्यात पडलेल्या पहिल्याच पावसामुळे मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात ४ द.ल.घ.मी.ने वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : जून महिन्यात पडलेल्या पहिल्याच पावसामुळे मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात ४ द.ल.घ.मी.ने वाढ झाली. मांजरा धरणाचा पाणीसाठा सप्टेंबर ते आॅक्टोबर या महिन्यात वाढतो. मात्र, पहिल्याच पावसात ही किमया साध्य झाल्याने शेतकऱ्यांसह गावोगावी होणाऱ्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे. धनेगाव येथील मांजरा धरणावरून अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब, लातूर, लातूर एम.आय.डी.सी. यांच्यासह परिसरातील चाळीस गावांच्या पाणीपुरवठ्याची मदार मांजरा धरणावर आहे. या शिवाय शेतीला सिंचनासाठी पाणी मांजरा धरणातून सोडले जाते. तब्बल ४ वर्षांच्या दुष्काळी स्थितीनंतर गेल्या वर्षी मांजरा धरण तुडुंब भरले. यामुळे पाणीपुरवठा योजनांसह शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला होता. मांजरा धरणात पाणीप्रवाह सुरू झाल्यामुळे आता थोडा जरी पाऊस पडला तरी पाण्याचा प्रवाह थेट धरणाकडेच येतो. त्यामुळे पडणारा पाऊस पाणीपातळीत वाढ होण्यासाठी सुकर ठरणारा आहे.