लातूर : वातावरणातील बदलामुळे बाल रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांत ताप, सर्दी, खोकला, जुलाब तसेच गालफुगी, कांजण्या आदी आजारांचे रुग्ण वाढले आहेत.गालफुगी आणि कांजण्या हा संसर्गजन्य आजार असल्याने लहान मुलांचा सार्वजनिक संपर्क टाळणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वातावरण बदलामुळे बालरुग्णांत वाढ
By admin | Published: February 21, 2017 10:30 PM