शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सरकारी खदानींची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:07 AM

शहरालगत असलेल्या सरकारी गायरानावरील नैसर्गिक डोंगरांची (खदानी) जिल्हा प्रशासनातील काही महाभागांनी व स्टोन क्रशरचालकांनी दाणादाण सुरू केल्याप्रकरणी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

ल्ोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरालगत असलेल्या सरकारी गायरानावरील नैसर्गिक डोंगरांची (खदानी) जिल्हा प्रशासनातील काही महाभागांनी व स्टोन क्रशरचालकांनी दाणादाण सुरू केल्याप्रकरणी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.नियम धाब्यावर बसवून गौण खनिज उत्खननाची परवानगी देण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे अनेक पर्यावरणप्रेमींनी तक्रारी केल्या. महिनाभर आयुक्तांनी त्या प्रकरणातील मुद्दे तपासल्यानंतर चौकशीचे आदेश काढले आहेत.शहरात मोठ्या प्रमाणात खदानी असून, स्टोन क्रशर त्यासाठी परवानगीसह किंवा विनापरवाना डोंगर पोखरण्याचे काम करतात.