शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तीन प्रकारच्या याद्या तयार करण्याचे बँक अधिकाऱ्यांना निर्देश

By admin | Published: July 05, 2017 12:32 AM

औरंगाबाद : कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर तीन याद्या तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर एकूूण थकबाकीदार शेतकरी, २०१२-१५ या काळात पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांची यादी, तसेच २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची यादी अशा तीन याद्या तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले आहेत. या याद्या आठ दिवसांत तयार करण्याचे निर्देश असले तरी त्या होतात का, ते आता पाहावयाचे! यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच एक बैठक घेतली. त्यास जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँकेचे अधिकारी, महाराष्ट्र बँकेचे अधिकारी, तालुक्यातील सहायक निबंधक, उपनिबंधक आदींची उपस्थिती होती. येत्या ११ जुलै रोजी यासंदर्भात पुढील बैठक होईल. दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. एकूण थकबाकीदार शेतकरी, २०१२-१५ या काळात पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांची यादी, तसेच २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची यादी अशा तीन याद्या याशिवाय दीड लाख रुपये कर्ज असलेले शेतकरी आणि दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी यांचीही यादी तयार करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.