शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

जागतिक महिला दिन विशेष : अंजू जसवाल यांची गगनभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:05 AM

वडील लष्करी सेवेत वरिष्ठ अधिकारी असल्याने अंजू यांचे शालेय शिक्षण नेहमीच वेगवेगळ्या गावांमध्ये झाले. अभियांत्रिकीचे शिक्षण मात्र त्यांनी ...

वडील लष्करी सेवेत वरिष्ठ अधिकारी असल्याने अंजू यांचे शालेय शिक्षण नेहमीच वेगवेगळ्या गावांमध्ये झाले. अभियांत्रिकीचे शिक्षण मात्र त्यांनी औरंगाबाद येथून घेतले. सध्या अंजू एका मल्टिनॅशनल कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

याआधी अंजू यांनी एका जर्मन मल्टिनॅशनल कंपनीसाठी रिजनल आणि ग्लोबल हेड, अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. कोणतेही काम एकाग्रता आणि आत्मविश्वासाने करणे ही अंजू यांची वैशिष्ट्ये नेहमीच बिझनेस जगताकडून वाखाणली गेली आहेत. भारतीयांसाठी जगभरात ओळख निर्माण करून देणारे आणि अतिशय सन्मानाचे असणारे नॉन रेसिडेंट इंडियन ऑफ दी ईअर अवॉर्ड, वूमन लीडरशिप अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन ऑइल ॲण्ड गॅस सेक्टर, स्पेशल ॲलोकेशन ऑफ ए जर्मन एमएनसी स्टॉक अवॉर्ड, असे अनेक महत्त्वपूर्ण अवॉर्ड अंजू यांनी पटकाविले आहेत.

चौकट :

करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे, सगळ्यात आवश्यक आहे. कारण जेव्हा आव्हाने येतील, तेव्हाच त्यांचा सामना करायलाही शिकाल. तुमच्या गुणवत्ता, कौशल्याला कधीच बंदिस्त करून ठेवू नका. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचा विकास करा आणि परिपूर्ण आयुष्य जगा, असा संदेश अंजू यांनी दिला.

चौकट :

ते गणेश मंदिर अजूनही आठवते

औरंगाबादच्या असंख्य आठवणी कायमच माझ्या सोबत असतात. आमच्या वेळी असणारे प्राचार्य दाभाडे यांच्यासह अनेक प्राध्यापकांची नेहमीच आठवण येते. आमच्या कॉलेजजवळ एक गणेश मंदिर होते. परीक्षेच्या आधी त्या मंदिरात आम्ही आवर्जून जाऊन यायचो. आजही एखादी परीक्षा आली की, ते गणेश मंदिर हमखास आठवते, अशी आठवण अंजू यांनी सांगितली.