शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

गणेशचा शाळेतील प्रवेशच नियमबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 12:59 AM

अप्पासाहेब मुसळे मतिमंद शाळेतील गणेश गणेश दिनकर घाडगे (१८) या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्यावरून वाद निर्माण झाला होता. माहिती घेतली असता गणेशचा शाळेतील प्रवेशच नियमबाह्य असल्याचे समोर आले

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : तालुक्यातील दासखेड येथील कै. अप्पासाहेब मुसळे मतिमंद शाळेतील गणेश गणेश दिनकर घाडगे (१८) या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्यावरून वाद निर्माण झाला होता. माहिती घेतली असता गणेशचा शाळेतील प्रवेशच नियमबाह्य असल्याचे समोर आले आहे. गणेशच्या मृत्यूचे कारण समोर न आल्याने ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे.दिव्यांग किंवा अपंगाच्या शाळेचे शासनाने अंध, मूकबधिर, मतिमंद आणी अस्थिव्यंग असे प्रकार ठरवले आहेत. दासखेडच्या शाळेस मतिमंदचा परवाना देण्यात आलेला आहे. मयत गणेश हा मुका आणि बहिरा असल्याचे पालकांनी सांगितले. हा विद्यार्थी मूकबधिर प्रकारात येतो. असे असताना गणेश यास प्रवेश कसा दिला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.