शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

तुळजापूर पालिकेच्या उपाध्यक्षपदी जगदाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2017 11:51 PM

त्ाुळजापूर : येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पंडितराव जगदाळे यांची निवड करण्यात आली़

त्ाुळजापूर : येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पंडितराव जगदाळे यांची निवड करण्यात आली़ तर स्वीकृत सदस्य म्हणून पांडुरंग नन्नवरे, अंबरीश जाधव यांची निवड झाली़येथील नगर परिषदेत सोमवारी उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष बैठक बोलाविण्यात आली होती़ पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या बैठकीत प्रारंभी उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया झाली़ यात राष्ट्रवादीकडून पंडितराव जगदाळे यांनी तर विरोधी गटातून अपर्णा नाईक यांनी अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या मतदान प्रक्रियेत राष्ट्रवादीचे जगदाळे यांना १४, तर नाईक यांना ६ मते मिळाली. त्यानंतर नगराध्यक्षा गंगणे यांनी पंडितराव जगदाळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली़ स्विकृत सदस्यपदासाठी राष्ट्रवादीचे गटनेते संतोष परमेश्वर यांनी नारायण नन्नवरे व अंबरीश जाधव यांच्या नावांची शिफारस केली़ तर विरोधकांकडून माजी नगराध्यक्ष बाळासाहेब डोंगरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. या नावांवर संतोष परमेश्वर यांनी आक्षेप घेऊन विरोधकांचा गट बेकायदेशीर असून, त्यांनी फॉरम्याट एक व तीनची पूर्तता केली नसल्याने व तसे अधिकृत डिक्लेरेशन झाले नसल्याने विरोधकांच्या नावांचा विचार करू नये व सत्तारूढ पक्षाच्या दोन्ही नावास मान्यता द्यावी, असा अर्ज दाखल केला. यावर परमेश्वर यांचा आक्षेप मान्य करून पीठासीन अधिकारी अर्चना गंगणे यांनी नारायण नन्नवरे व अंबरीष जाधव यांची स्वीकृत सदस्य म्हणून अधिकृत घोषणा केली. निवडी जाहीर होताच राष्ट्रवादी- शेकाप- रिपाइं कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, कुंकवाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला़ मुख्याधिकारी राजीव बुबणे, कर्मचारी महादेव सोनार, प्रताप कदम यांचे यावेळी सहकार्य लाभले़ (वार्ताहर)