शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

कर्नाटकच्या बसवर 'जय महाराष्ट्र' लिहून काळे फासले काळे; औरंगाबादेत युवासेना आक्रमक

By संतोष हिरेमठ | Published: December 07, 2022 11:54 AM

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळत असून, त्याचे पडसाद उमटत आहेत.

औरंगाबाद :  मध्यवर्ती बसस्थानकात आज पहाटे साडेपाच वाजता ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली. बसवर 'जय महाराष्ट्र' असेही लिहण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळत असून, त्याचे पडसाद उमटत आहेत. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कर्नाटक येथील असलेल्या बसला काळे फासण्याची घटना मंगळवारी घडली. दरम्यान, कर्नाटक येथील विविध भागांतून औरंगाबादेत बस दाखल होतात. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानकात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. मात्र, आज पहाटे औरंगाबादेत देखील ठाकरे गटाच्या युवासेनेकडून कर्नाटक बसला काळे फासले. तसेच आक्रमक कार्यकर्त्यांनी बसवर जय महाराष्ट्र देखील लिहिले. दरम्यान, या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ प्रशासन सतर्क झाले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादKarnatakकर्नाटकstate transportएसटी