मित्राच्या टुमदार बंगल्याच्या वास्तुशांतीला गेलो होतो...
..
..
त्याला सहज विचारले.. इथे पूर्व दिशा कुठे आहे रे?
...
...
त्याने बायकोकडे बोट दाखवले, विषय संपला!
----------------
लग्न...
गण्या : कुत्रा लग्न का करीत नाही ?
...
...
मण्या : तो ऑलरेडीच कुत्र्याचं जीवन जगत असतो म्हणून.
---------------
फोटोग्राफर...
स्त्री फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,
...
...
तो म्हणजे
.
.
फोटोग्राफर...
---------------------
मोजू की कापू?
आजोबा केसं कापयला जातात तेव्हा...
एका आजोबांच्या डोक्यावर फक्त ८ केस..आजोबा सलुनमध्ये जाऊन खुर्चीत बसले
दुकानदाराने विचारले मोजू की कापू?
आजोबा म्हणाले कलर कर कलर.
--------------