शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कंधार, उमरी तालुक्याने पावसाची निम्मी सरासरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:25 AM

तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८३३ मिमी आहे, परंतु २४ व २५ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसाने ४५१.६६ मिमीची नोंद झाल्याने निम्मी सरासरी ओलांडली. मात्र जलसाठे अद्याप कोरडेच असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८३३ मिमी आहे, परंतु २४ व २५ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसाने ४५१.६६ मिमीची नोंद झाल्याने निम्मी सरासरी ओलांडली. मात्र जलसाठे अद्याप कोरडेच असल्याचे चित्र आहे.दीर्घ विश्रांतीनंतर तालुक्यात १९ आॅगस्ट रोजी पावसाचे पुनरागमन झाले. दोन मंडळ वगळता चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. तालुक्यात सरासरी ८४.८५ मिमी पावसाची नोंद झाली. २० आॅगस्ट रोजी सरासरी २०.६६ मिमी पावसाची नोंद होऊनही निम्मी सरासरी ओलांडली नाही. २४ आॅगस्ट रोजी १३ मिमी पाऊस झाला. त्यात निम्मी सरासरी ओलांडली. २५ आॅगस्ट रोजी गणरायाच्या आगमनाबरोबर पावसाचे सर्वदूर आगमन झाले. तालुक्यातील जलसाठ्यांमध्येही वाढ झाली.