शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

कोल्हापूर जिल्हा पुढील वर्षी हागणदारीमुक्त

By admin | Published: October 11, 2016 12:30 AM

कुणाल खेमणार : शिरोली येथे स्वच्छता रथाचे स्वागत

उस्मानाबाद : यंदाच्या नवरात्रोत्सव कालावधीत आजवर देशासह विदेशातील तब्बल ६४ हजार ८०६ भाविकांनी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे आॅनलाईन दर्शन घेतले़ जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘आॅनलाईन’ दर्शनामुळे भाविकांना घरबसल्या श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेता आले़जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने जिल्ह्याच्या संकेतस्थळावरून जनतेसाठी विविध विभागांच्या आॅनलाईन सेवा पुरविण्यात येत आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवात बहुतांशी भाविकांना घरबसल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी संकेतस्थळावरून ई-लाईव्ह दर्शन ही सुविधा मागील तीन वर्षांपासून मंदिर प्रशासनाच्या सहाय्याने पुरविण्यात येत आहे.सर्व भाविकांना यंदाच्या नवरात्रात सुविधा वापरणे सोयीस्कर होण्याकरिता राष्ट्रीय सूचना, विज्ञान केंद्रामार्फत उस्मानाबाद जिल्हा संकेतस्थळावरील मुख्य पान उघडताच ई-लाईव्ह दर्शन हे ठळकपणे दिसण्याची व त्याला क्लिक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात ६४ हजार ८०६ भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला. तसेच आजपर्यंत १२ लाख १२ हजार २६० भाविकांनी याचा लाभ घेतल्याचे दिसून येते.