शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

महापौरांची आज शेवटची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:16 AM

महापौर बापू घडमोडे यांचा कार्यकाळ २८ आॅक्टोबर रोजी संपत आहे. त्यांच्या कार्यकाळातील शेवटची सर्वसाधारण सभा उद्या, १६ आॅक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापौर बापू घडमोडे यांचा कार्यकाळ २८ आॅक्टोबर रोजी संपत आहे. त्यांच्या कार्यकाळातील शेवटची सर्वसाधारण सभा उद्या, १६ आॅक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित केली आहे. २० जुलै २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी कोणाला न सांगता ऐनवेळी अनेक ठराव मंजूर करून घेतले. एकानंतर एक वादग्रस्त ठराव बाहेर येऊ लागल्याने भाजपची बरीच कोंडी झाली आहे. उद्याच्या सर्वसाधारण सभेत कोणते वादग्रस्त ठराव मंजूर होतात, याकडे मनपा वर्तुळाचे लक्ष लागले आहे.शिवसेना-भाजपमधील करारानुसार दहा महिन्यांसाठी भाजपला महापौरपद देण्यात आले होते. ज्येष्ठ नगरसेवक म्हणून पक्षाने बापू घडमोडे यांच्यावर विश्वास टाकला. भाजपच्या महापौरांसाठी शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी तब्बल १०० कोटींचा निधी मंजूर केला. दुर्दैवाने महापौरांचा कार्यकाल संपल्यावर या रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. भाजपच्या महापौरांना नारळ फोडता येईल किंवा नाही, यावर आता साशंकता व्यक्त करण्यात येतआहे.मनपा प्रशासनाकडून काही विषय मंजुरीसाठी ठेवण्यात येतील. यामध्ये एका बडतर्फ अधिकाºयाला २०१२ ते १६ पर्यंतचे सर्व आर्थिक लाभ द्यावेत, असे या प्रस्तावात नमूद केले आहे. बचत गटांना मानधन वाढवून देण्याचा वादग्रस्त ठराव येणार आहे.आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून मजूर घेऊन बचत गटांचे काम सुरू असल्याने प्रशासनाला डबल भुर्दंड सहन करावा लागतोय. २४ कोटी रुपयांच्या शासकीय अनुदानात १ कोटी ६७ लाख रुपयांचा अपहार झाल्याबद्दल उपअभियंता एस. पी. खन्ना यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव प्रशासनातर्फे ठेवला आहे. या प्रस्तावावरून बरीच ओरड होणार आहे.