शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरची आजपासून सुरुवात

By admin | Published: June 06, 2014 12:51 AM

औरंगाबाद : पालक व विद्यार्थी चातकाप्रमाणे ज्याची वाट पाहत होते त्या लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरला ६ जूनपासून प्रारंभ होत आहे.

औरंगाबाद : पालक व विद्यार्थी चातकाप्रमाणे ज्याची वाट पाहत होते त्या लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरला ६ जूनपासून प्रारंभ होत आहे. उल्लेखनीय म्हणजे राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्था यानिमित्ताने एकाच छताखाली येत आहेत. यामुळे दर्जेदार शिक्षण देणार्‍या संस्थेची माहिती घेण्यासाठी आता शेकडो मैल प्रवास करण्याची गरज नाही. हे प्रदर्शनच आपल्या पाल्याच्या करिअरसाठी दिशादर्शक ठरेल. जालना रोडवरील सेन्ट फ्रान्सिस हायस्कूल मैदानावर सकाळी ११ पासून प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू बी.ए. चोपडे यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनाचे प्रायोजक नारायणा आयआयटी, पीएमटी अकॅडमी हे आहेत. प्रदर्शनात राज्यातील नामांकित महाविद्यालये, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्टचर, फॅशन, ग्राफिक्स, इंटिरिअर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजरमेंट, फॉरेन लँग्वेज, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूटचे स्वतंत्र स्टॉल आहेत. प्रत्येक कोर्सची सविस्तर माहिती व सोबत माहितीपत्रकही दिले जाईल. यानिमित्ताने एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. प्रदर्शन ८ जूनपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहील. सर्व पालक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोेजकांनी केले आहे. जिंका, दर तासाला चांदीचे नाणे वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनाला भेट देणारे विद्यार्थी व पालक यांच्यातून दर तासाला लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यात भाग्यवान विजेत्यांना चांदीचे नाणे भेट दिले जाईल.गुणवत्तेचा गौरव सीबीएसई दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत सोबत आणावी व प्रदर्शनात आयोजकांना द्यावी. आजचे चर्चासत्रसायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंतसौम्य दत्तगुप्ता (इंडस स्कूल)२१ व्या शतकातील शिक्षण पद्धती सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंतसंतोष रासकर (सुजन अ‍ॅनिमेशन)अ‍ॅनिमेशनमधील करिअर सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंतपूजा देशपांडे, संदीप पाटील, मनोज परमार (अनुभूती स्कूल)उत्तम शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास