शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘लोकमत’सोबत साजरा करूया संक्रांतोत्सव; सखींचा आनंदोत्सव आणि सेलिब्रिटीसोबत गप्पा- टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 5:14 PM

मकर संक्रांतीनिमित्त सध्या अनेक ठिकाणी हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडत आहेत. त्यामुळेच सखी मंच परिवारातील सर्व सखींनी एकत्र येऊन हळदी-कुंकू कार्यक्रमाचा आनंद लुटावा आणि आनंदोत्सव साजरा करावा, यासाठी लोकमत सखी मंचतर्फे गुरुवारी (दि.२५ जानेवारी) लोकमत लॉन येथे दु. ४ वा. हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

औरंगाबाद : मकर संक्रांतीनिमित्त सध्या अनेक ठिकाणी हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडत आहेत. त्यामुळेच सखी मंच परिवारातील सर्व सखींनी एकत्र येऊन हळदी-कुंकू कार्यक्रमाचा आनंद लुटावा आणि आनंदोत्सव साजरा करावा, यासाठी लोकमत सखी मंचतर्फे गुरुवारी (दि.२५ जानेवारी) लोकमत लॉन येथे दु. ४ वा. हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमात फॅशन शो, तिळव्यंजन, उखाणे अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार असल्यामुळे महिलांच्या कलागुणांनाही व्यासपीठ मिळणार आहे. याशिवाय तुमच्या आवडत्या ‘लेक माझी लाडकी’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची संधीही सखींना मिळणार आहे.

कार्यक्रमाला येणार्‍या प्रत्येक सखीला संक्रांत वाण म्हणून एक आकर्षक बॅग देण्यात येईल. कार्यक्रमाला येताना सखी मंचचे २०१८ चे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. त्यामुळे मैत्रिणींनो दि.२५ जानेवारीपूर्वी तुमच्या जवळच्या विभाग प्रतिनिधीशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर सखी मंच सदस्य नोंदणी करून हळदी- कुंकू कार्यक्रमाचा आनंद लुटा. कार्यक्र माच्या ठिकाणी दु. १ वाजेपासून सखी मंचची सदस्य नोंदणी करता येईल. प्रवेश मागील गेटने. 

सखी मंच सदस्य नोंदणीसाठी या क्रमांकावर संपर्क साधा

नक्षत्रवाडी- विमल राठोड- ९११२१७७४९४, ९६७३३८९०८९.शिवाजीनगर - अंजली राजपूत- ९४२३१६०७६४.जुना मोंढा- वीणा मालपाणी- ९४०३०५६९२२.श्रेयनगर- तारा कुंभारे - ७२७६७९४७८५.संघर्षनगर (सिडको)- सुमित्रा गायकवाड- ८८८८६२६३१६गारखेडा- अश्विनी देशपांडे- ७७९८६६५२९९एन-६- पुष्पा सिंग - ९८९००३३११२भाग्यनगर- मीनाक्षी केसकर- ९८५०९२६९९९एन-५- शीला जैन- ८७९३७७२३७८पडेगाव- शारदा जाधव- ९८८१९६३७२१शिवाजीनगर- सुनीता देशपांडे- ८३२९३७५७७९पिसादेवी- सविता सरोदे- ८३२९१२७४८४जाधववाडी- भारती आहेरकर- ९१४६७४६७२७गारखेडा- योगिता जोशी- ९९७००१७८८९चेतनानगर- कविता रांजणीकर- ९३२५२११९०१म्हाडा कॉलनी- शैला कुलकर्णी- ९७६३६०७१३१एन-११- आशा कासलीवाल- ९८६०५९१३८५टी.व्ही. सेंटर चौक- मीना पापडीवाल- ८९२८२३२३३१जटवाडा रोड- रमा क्षीरसागर- ९६६५१७३११९नारेगाव- हमसेराबी कासम- ९८२३६७०३०४मित्रनगर- मीरा येळनूरकर- ९०११८११२१८चिकलठाणा- रेखा मावस- ९५२७०५८११५रंगारगल्ली- शीतल बंग- ९४०३८१४९५३संभाजी कॉलनी, एन ६- ललिता राठोड- ७०२००२६४२७संजयनगर- ज्योती मोरे- ९४२३१५३५९७शिवाजीनगर- रत्नमाला भुसावळकर- ९४०४४८११४२बन्सीलालनगर- रिटा ठक्कर - ९८९०११२२४४लेबर कॉलनी- अर्चना गडकरी- ९७६६१९७३४८नंदनवन कॉलनी- मालती गंगावणे- ९७६४२१६२५०सातारा परिसर- ज्योती गलांडे- ९७६५५५६६१६गारखेडा परिसर- निर्मला खंडागळे- ९०२१४१२८२८शिवाजीनगर- संगीता हळदे- ७५५८४६८१८८मयूरपार्क- द्रौपदा उबाळे- ९६६५१७३२४१जयभद्रा कॉलनी, खुलताबाद- आरती नागे- ९५४५५५५७०३श्रद्धा क ॉलनी- सरोज नवपुते- ९४२०७६३८२१श्रीपाद पोलीस कॉलनी, जटवाडा- जयश्री पाटील- ९६०४६०९११८प्रतापनगर (म्हाडा कॉलनी)- पूनम काबरा- ९७६१७२१७२०बेगमपुरा, ब्राह्मण गल्ली- करुणा जोशी- ७२७६३६८४०६सातारा परिसर- अश्विनी भडक- ९१४५१४७४७२उस्मानपुरा, संत एकनाथ रंगमंदिरासमोर- सौख्यदा देशपांडे- ७०५८२२२७५८गारखेडा परिसर- लक्ष्मी सपकाळ- ९७६७५६६४०९चिकलठाणा- अनुपमा भोंडवे- ९४२००२९२३४पहाडसिंगपुरा- अर्चना तायडे- ९१७५३२८१७८ज्योतीनगर - शारदा पडवळे - ९९२३३३३५९३बेस्ट प्राईज मॉलच्या मागे, पैठण रोड- विजया जोशी- ९२७१३६५२९५धूत हॉस्पिटलजवळ- थॅमिलिनी बलखंडे- ९८२३७०७७०४प्रतापनगर - शांता चौकेकर- ७९७२३५०८८७भानुदासनगर, जवाहर कॉलनी- अनामिका कोळी- ९८६०४१९७४५पहाडसिंगपुरा, बीबी- का- मकबराजवळ- नीता वाहूळ- ७८४१०८८४६३ज्योतीनगर- प्रज्ञा जठार- ९७६४७९९९११मातोश्रीनगर- वंदना गवळे- ९९६०५१२३५३मिटमिटा, कासलीवाल तारांगण- विद्या जायभाय- ९४२०२३५५८३एन-९, एम २- विशाखा देशपांडे- ८९९९२४६३८३विष्णूनगर, सिंधी कॉलनी, गुरुद्वाराजवळ- जयश्री खरे- ८७६६५३४५९९

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट