शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आयुर्विमा, हायकोर्ट संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:29 PM

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या १३ व्या व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत आयुर्विमा संघाने आय.आय.ए. संघावर ६ गडी आणि हायकोर्ट संघाने आयजीटीआर संघावर ५ गडी राखून मात केली. आज झालेल्या सामन्यात सचिन जैस्वाल आणि संतोष धोटे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या १३ व्या व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत आयुर्विमा संघाने आय.आय.ए. संघावर ६ गडी आणि हायकोर्ट संघाने आयजीटीआर संघावर ५ गडी राखून मात केली. आज झालेल्या सामन्यात सचिन जैस्वाल आणि संतोष धोटे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.सकाळच्या सत्रात हायकोर्ट संघाविरुद्ध आयजीटीआर संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद ११० धावा केल्या. त्यांच्याकडून दिलीप पारधे याने ३६ चेंडूंत ४ चौकारांसह ४० व सुशील नाईक याने ३१ चेंडूंत २ चौकार, एका षटकारासह २७ धावा केल्या. हायकोर्ट संघाकडून सचिन जैस्वाल आणि प्रल्हाद बचाटे यांनी अनुक्रमे १७ व १८ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद केले. आबा शिंदे व निखिल राजे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. दुसºया सामन्यात आयुर्विमा संघाविरुद्ध आय.आय.ए. संघाने २० षटकांत ९ बाद ९८ धावा केल्या. त्यांच्याकडून अनंत नेरळकरने सर्वाधिक १८ व शुभम हरकळने ११ धावा केल्या. आयुर्विमा संघाकडून महेश रेड्डी व संतोष धोटे यांनी अनुक्रमे १८ व २१ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद केले. अभिजित भगत याने १७ धावांत २ बळी घेतले. प्रत्युत्तरात आयुर्विमा संघाने विजयी लक्ष्य १६.३ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. त्यांच्याकडून संतोष धोटे याने ३६ चेंडूंत २ चौकारांसह नाबाद ३४ व सुफियान अहमद याने अवघ्या ३० चेंडूंतच ५ चौकारांसह ४१ धावांची विजयी खेळी केली. आय.आय.ए. संघाकडून सुनील भाले व समीर यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.