शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

‘लाईन’ आली अन् गेलीही; महापारेषणचे सबस्टेशन सुरू, पण गुपचूप

By admin | Published: January 02, 2015 12:42 AM

विजय सरवदे, औरंगाबाद कसलाही गाजावाजा न करता बीड रोडलगत उभारण्यात आलेले थापटी तांडा सबस्टेशन गुपचूपपणे कार्यान्वित करण्यात आले.

विजय सरवदे, औरंगाबादकसलाही गाजावाजा न करता बीड रोडलगत उभारण्यात आलेले थापटी तांडा सबस्टेशन गुपचूपपणे कार्यान्वित करण्यात आले. ‘डीएमआयसी’ आणि औरंगाबाद परिसरातील नागरिक, शेतकरी आणि उद्योगांसाठी पर्वणी ठरलेल्या या ७५० के.व्ही.च्या सबस्टेशनमध्ये काल थेट मध्यप्रदेशमधून उच्चदाबाची लाईन आली. महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने विविध चाचण्या यशस्वी केल्यानंतर ती लाईन पुढे बाभळेश्वरमार्गे थेट मुंबईला पोहोचती केली.औरंगाबादपासून जवळ असलेल्या थापटी तांडा परिसरात तीन वर्षांपासून या उच्चदाब सबस्टेशनचे काम सुरू होते. या सबस्टेशनमध्ये उच्चदाबाच्या दोन वाहिन्या (लाईन) आहेत. ८० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले सबस्टेशन उद्घाटनासाठी सहा महिन्यांपासून मंत्र्यांच्या प्रतीक्षेत होते. मात्र, काल मुंबई येथून अचानक महापारेषणचे संचलन संचालक ओमप्रकाश एमपाल व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा औरंगाबादेत दाखल झाला. त्यांनी येथील महापारेषणच्या क्षेत्रिय कार्यालयातील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व अन्य अभियंत्यांना सोबत घेऊन सबस्टेशन गाठले.