शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वीज प्रवाहित तार तुटून पडली रस्त्यावर; नागरिकांच्या दक्षतेने मोठा अनर्थ टळला

By साहेबराव हिवराळे | Published: July 25, 2024 4:22 PM

साताऱ्यात अनर्थ टळला, फ्यूज कॉल सेंटरला तारा तुटल्याचे अनेक फोन

छत्रपती संभाजीनगर : सातारा भागातील पेशवेनगर परिसर... मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजेची शाळा सुटण्याची वेळ... अन् तितक्यात विजेचा प्रवाह असलेली तार तुटून रस्त्यावर पडली... सुदैवाने दक्ष नागरिकांनी लगेच महावितरणला कळवल्याने अनर्थ टळला.

वीज सुरळीत ठेवणे हे काम फक्त महावितरणचे नसून, त्यांनी जे सबकाॅन्ट्रॅक्ट दिलेले आहे, त्या एजन्सींना ही मान्सूनपूर्व कामे सोपवलेली आहेत. वीज गेल्यावर महावितरणची यंत्रणा धावून आली नाही तर वरिष्ठांना आणि टोल फ्री नंबरवर तक्रार करण्याची सोय महावितरणने केली आहे.

विजेच्या तारा तुटण्याचा प्रकार चिकलठाणा औद्योगिक परिसर व निवासी वसाहतीत सातत्याने घडत आहे. शहरातील इतरही निवासी वसाहतीत असलेल्या झाडांची छाटणी न होणे, डीपी भोवती झाडांचा वेटोळा ही वीज जाण्याची प्रमुख कारणे आहेत.

जीर्ण तारा बदलल्या जात नाहीतप्रवाहित तार मंगळवारी दुपारी रस्त्यात लोंबकळत होती. आम्ही लगेच शाळेच्या बस दूरवर थांबवल्या. महावितरणला फोन करून तार जोडण्यास भाग पाडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, तार जोडणीसाठी वायर ही त्यांच्याकडे नव्हती, अशी वाईट परिस्थिती आहे.- राहुल शिरसाट, जागरूक नागरिक

कायमस्वरूपी अधिकारी नाहीसहायक अभियंता निलंबित होऊन महिना उलटला. त्यांच्या जागी कायमस्वरूपी अधिकारी आलेला नाही. महावितरणने याकडे लक्ष द्यावे अन्यथा सातारा परिसरातील नागरिकांकडून आंदोलन छेडले जाईल.-असद पटेल, समाजसेवक,

धोकादायक डीपी हलवायशोधरा कॉलनीत रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक डीपी हलवावी, रहदारीसाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे . तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याचे महेंद्र साळवे यांनी सांगितले.

सुटीच्या दिवशीच झाड कापणी व दुरूस्तीदुरुस्तीचा अधिकृत वार शुक्रवार असून एरव्ही वीज बंद केली तर अनेकांचे नुकसान होते, असे अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद