शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

लोकमत राजुरी स्टील दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव-२०१४ ची आठवी सोडत संपन्न

By admin | Published: October 22, 2014 12:27 AM

औरंगाबाद : लोकमत राजुरी स्टील दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव-२०१४ आयोजित दसरा-उत्सवाला ग्राहकांकडून व्यावसायिक बांधवांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

औरंगाबाद : लोकमत राजुरी स्टील दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव-२०१४ आयोजित दसरा-उत्सवाला ग्राहकांकडून व्यावसायिक बांधवांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आज लोकमत भवन येथे काढण्यात आलेली आठवी सोडत शहरातील नामवंत व्यावसायिक पापालालजी गोयल, एस. एस. पाटील, रवी वट्टमवार, प्रमोद खैरनार, रवींद्र खिंवसरा, संजीवकुमार कांकरिया, संग्राम पठारे, नितीन बगेडिया, देवानंद कोटगिरे, पंजाबराव तोर, पंकज पांडे यांच्या हस्ते काढण्यात आली. सभासद व्यावसायिक बांधवांकडून जमा झालेल्या कूपन्समधून काढण्यात आलेल्या सोडतीतून हंस इलेक्ट्रॉनिक्स प्रायोजित झिंग डिजिटल पहिल्या बक्षिसाचे मानकरी मोहिनी - चितलांगी (१०१६०१), स्मिता - देव साडी (१०४७२१) येथून खरेदी केली होती. नरेश इंटरप्राईजेस प्रायोजित ट्रॅव्हलिंग बॅग दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस श्रीकांत - नम्रता स्वीटस् (१८२६) येथून खरेदी केली होती. निर्लेप प्रायोजित तिसरे बक्षीस- अनुक्रमे किरण - मनोहर साडी (१०२०८७), संदीप - मेन फ्रेम (१६६), किसन - केदारनाथ दरख (३५३०८६) येथून खरेदी केले. प्रोत्साहनपर बक्षिसे (विजेत्याचे नाव, खरेदी केलेले दुकान व कूपन क्रमांक). सरल इंटरप्राईजेस प्रायोजित डफल बॅग : पाटील - चितलांगी (१०१६४८), अर्जुन - पंकज इले. (१०८३६७), रमेश - नम्रता स्वीटस् (१८२३), प्रमिला - हायकॉन (१०८९९१), शकिरा - विश्वास ज्वेलर्स (१०५३६४).किंग फिश अ‍ॅक्वॅरियम प्रायोजित फिश अ‍ॅक्वॅरियम आदित्य - लीलाचंद्रा सायकल (३०३२).प्रतीक इंटरप्राईजेस प्रायोजित मिक्सर : यामिनी - जी. एम. कल्याणी (१०७१९१).गॅझेट वर्ल्ड प्रायोजित पेन ड्राईव्ह : सुरेश - देव साडी (१०४७१४), भावसार - सोनपरी गोल्ड (७१८), शहा - जी. एम. कल्याणी (१०७१६६), राज - मेन फ्रेम (१८१).मेनफ्रेम प्रायोजित हेड फोन : संतोषी - सुवर्णपुष्प (१०९३०७), राजकुमार - लैमार (४५०५), श्रुती - प्रीटी वूमन (१०३३९९), सोनाली - मेनफ्रेम (५५४),भोज रेस्टॉरंट प्रायोजित लंच कूपन : मीना - मनोहर साडी (१०२०७७), ओंकार - पाटणी ट्रेडिंग (३५५१५४), जोशी - जोशी बंधू (१०२९८९), गणेश - विश्वास ज्वेलर्स (१०५१२८), राजू - केदारनाथ दरख (२०५०६६), प्रशांत - केदारनाथ (२०५१२३), दिनेश - महावीर राईस (३६०५४५), रश्मी - रवि मसाले (३६५१८५), बोर्डे - लैमार (४५०९), गणेश - जय ट्रेडिंग (३६११००), राऊत - जितेंद्रकुमार हिराजी कं. (७८७८), भारती - केदारनाथ दरख (२०५०७०), प्रदीप - पंकज इले. (१०८३८३), रवींद्र- राहुल ट्रेडर्स (२०९४९८), अनिल - संतोष ट्रेडिंग कं. (२०५३५२), अश्विनी - चितलांगी (१०१६२५), शहा - जी.एम. कल्याणी (१०७१२९), मोरे - संतोष ट्रेडिंग (२०५३८९), शुभम - राहुल ट्रेडर्स (२०९६६६), दायमा - देव साडी (१०४७३३), लोखंडे - केदारनाथ दरख (२०५१९८), पवन - देव साडी (१०४७८९), प्रणव - पंकज इले. (१०८३८४), समृद्धी - हायकॉन (१०८९९०), यादव - सुवर्णपुष्प (१०९३३३).मालशेटवार आॅप्टिकल प्रायोजित गॉगल : प्रीती कौर - सलुजा हँडलूम (१०९८६५), वसंत- श्री कॉम्प्युटर (९०८५), यादव - पाटणी ट्रेडिंग कं. (५३१९), चंचल - सुवर्णपुष्प (१०९३७८), सुनीता - संजयकुमार कं. (३५६९५५), नम्रता - श्री कॉम्प्युटर (९०८७), तुषार- फुलचंद जैन (३६३६६३).तुलसी क्रॉकरी प्रायोजित बाऊल सेट : गणपत - संजयकुमार कं. (२००५०५), जाधव - संजयकुमार कं. (३५४३५२), खोचरे - संतोष ट्रेडिंग (२०५९२७), पाटणी - पाटणी ट्रेडिंग (३६४६७१), मानसी - सुवर्णपुष्प (१०९३८४), सौरभ - फुलचंद जैन (३६३४१४), जैन - नवकार ट्रेडर्स (३५०९४१), संजय - संजयकुमार कं. (२००३२७), सुशील - नवकार ट्रेडर्स (४६९२), ऋचमित - सलुजा (१०९७६८).वेलकम प्रायोजित मॅजिक कार्ड : अश्विनी - संतोष ट्रेडिंग (३५५१५३), बालाजी - पाटणी ट्रेडिंग (३५५१३४), गोपाल - साईप्रसाद तेल (३५५१५२), ऋषिकेश - संजयकुमार कं. (२००३६७), प्रमोद - महावीर राईस (३६०५५१), भालेकर - केदारनाथ दरख (३५३०५६), मंगल- नवकार ट्रेडर्स (३५०१५९), परळीकर - जय ट्रेडिंग (३६१५६१), कुलकर्णी - नवकार ट्रेडर्स (३५०१९३), वैशाली - संजयकुमार कं. (२००२१७).सर्व बक्षीस विजेत्यांनी आपली बक्षिसे रिगल लॉन, लोकमत भवनच्या बाजूला, जालना रोड येथून दुपारी ३.३० ते ६ या वेळेत घेऊन जावीत.बक्षीस विजेत्यांनी बक्षीस लागलेले कूपन सोबत आणणे आवश्यक.