शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

औरंगाबाद पश्चिममधील काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांची खंडपीठात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 2:18 PM

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश गायकवाड यांची खंडपीठात धाव घेतली आहे.

औरंगाबाद - औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश गायकवाड यांची खंडपीठात धाव घेतली आहे. रविवारची सुट्टी असताना न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. ए. एस. किलोर यांच्या खंडपीठाने गायकवाड याची याचिका दाखल करून घेतली. सोमवारी (7 ऑक्टोबर) सकाळी सर्वप्रथम high on board या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज पूर्ण असताना फेटाळला. 

उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा आदेश देण्याची विनंती गायकवाड यांनी केली आहे. त्यांच्या वतीने अडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे काम पाहत आहेत. त्याचप्रमाणे गंगापूरचे मनसेचे उमेदवार अभिजित अधिकारी यांनी सुद्धा ठोंबरे यांच्या मार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुद्धा उद्या 7 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 

रमेश गायकवाड यांनी अपक्ष आणि कॉंग्रेस असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांचे दोन्ही अर्ज बाद झाल्याची माहिती आहे. रमेश गायकवाड हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया -डेमोक्रॅटिक गटाचे उमेदवार आहेत. कॉंग्रेसने औरंगाबाद पश्चिमची जागा या मित्र पक्षाला सोडली होती.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिम