शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

महावितरणच देते बिल; सौरउर्जेतून तयार वीज विकून ग्राहक मालामाल

By प्रसाद आर्वीकर | Published: May 17, 2023 4:38 PM

नांदेडात दोन हजार नागरिकांनी तयार केली वीज अन्‌ महावितरणला विकलीही !

नांदेड : विजेचा वापर वाढला आणि विजेवर होणारा खर्चही. पण जिल्ह्यातील १ हजार ८४९ नागरिकांनी स्वत:च्या घरावरच सौर पॅनल बसवून विजेची निर्मिती केली. स्वत: वापरली आणि उरलेली वीजमहावितरणला विकली देखील. त्यामुळे या ग्राहकांचे लाईट बिलाचे टेन्शन तर मिटलेच, पण विज निर्मितीतून फायदाही झाला आहे.

रुफ टॉप सोलार ही योजना महावितरण कंपनीच्या वतीने राबविली जाते. जिल्ह्यातील १ हजार ८४९ ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदविला असून, २६ हजार ३६१ किलो वॅट क्षमतेच्या वीज निर्मितीचा टप्पा गठाला आहे. यामुळे ग्राहकांना वीज बिलापासून मुक्तता मिळाली आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीज बिलात मोठी कपात होते. तसेच नेट मिटरींगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीजही विकत घेतली जाते. त्यामुळे ग्राहकांचा फायदा होतो, शिवाय पर्यावरणालाही हातभार लागतो.

नागरिकांनी याचा लाभ घ्यावा सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे घरगुती वीज बिलात मोठी बचत होते. तसेच शिल्लक वीज महावितरणही विकत घेते. त्यामुळे ग्राहकांचा फायदा होतो. जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा.- अनिल डोये, मुख्य अभियंता, महावितरण

या ग्राहकांनी केली वीज निर्मितीनांदेड विभाग : १५२६देगलूर विभाग : १५६भोकर विभाग : ८९ग्रामीण विभाग : ७८

टॅग्स :mahavitaranमहावितरणNandedनांदेडelectricityवीज