शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

शंभर टक्के वसुली करा!

By admin | Published: March 11, 2016 12:55 AM

जालना : नगर पालिकेने कर वसुलीत वाढ करून शंभर टक्के वसुली करण्याचा प्रयत्न करावा, अशा कडक सूचना उपजिल्हाधिकारी एन. आर. शेळके यांनी दिल्या. नगर पालिकेत गुरूवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

जालना : नगर पालिकेने कर वसुलीत वाढ करून शंभर टक्के वसुली करण्याचा प्रयत्न करावा, अशा कडक सूचना उपजिल्हाधिकारी एन. आर. शेळके यांनी दिल्या. नगर पालिकेत गुरूवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, मुख्याधिकारी दीपक पुजारी, सर्व विभागांचे विभाप्रमुख व काही नगरसवेक उपस्थित होते. पालिकेची कर वसुली समाधानकारक नाही. ११ महिन्यांत ८ कोटी ३५ लाखांची वसुली झाली. याची टक्केवारी फक्त ४६ टक्के एवढी आहे. हे प्रमाण वाढविण्याच्या सूचना डॉ शेळके यांनी दिल्या. यासाठी पालिकेने स्थानिकस्तरावर योग्य नियोजन वसुली करावी. शहरातील ज्या झोपडपट्टया १९९५ च्या निर्णयानुसार अधिकृत झाल्या आहेत. तेथील रहिवाशांना मालमत्तापत्रक देण्याचे आदेश शेळके यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले. अतिक्रमणाच्या मुद्यांवरून विस्तृत चर्चा झाली. यात प्रामुख्याने मंगळबाजार, जवाहरबाग, गांधीनगर, आझाद मैदान येथील अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले. पालिकेच्या काही मालमत्तांचा विकास करून त्या बीओटी तत्वावर देण्याबाबत चर्चा झाली. जायकवाडी जलवाहिनीतून व्हॉल्व्ह मधून पाणी वाहत आहे. तेथे संरक्षक कवच लावण्याबाबतही चर्चा झाली. फुले मार्केटबाबत नवीन प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही डॉ. एन.आर.शेळके यांनी दिल्या. यावेळी दीपक पुजारी यांनी विभागवार माहिती देऊन वसुलीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)