शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

माळीवाडगाव ग्रा.पं. वर आदर्श पॅनलचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:05 AM

आदर्श पॅनलचे सहा उमेदवार विजयी झाले. मात्र कारभारी जाधव यांचा पराभव करत माजी सरपंच अंबादास गवळी निवडून आल्याने इथेही ...

आदर्श पॅनलचे सहा उमेदवार विजयी झाले. मात्र कारभारी जाधव यांचा पराभव करत माजी सरपंच अंबादास गवळी निवडून आल्याने इथेही गड आला, पण सिंह हारला अशी अवस्था पॅनलची झाली आहे. दरम्यान, माजी सरपंच अंबादास गवळी यांच्या पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले. माळीवाडगाव ग्रामपंचायतीवर शेषराव जाधव यांचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. माळीवाडगाव ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंचपद हे एसटी प्रवर्गाला आरक्षित झाले होते. मात्र सरकारने हे आरक्षण रद्द करून मतदानानंतर पुन्हा नव्याने आरक्षण काढण्याचे आदेशित केल्याने निवडणुकीत पुन्हा चुरस निर्माण झाल्याने कारभारी जाधव हे तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र माजी सरपंच अंबादास गवळी यांनी पराभव केल्याने गड आला, पण सिंह हरला अशी चर्चा गावात सुरू झाली आहे.