शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
2
महायुती अन् महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी 'महाशक्ती'; विधानसभेत तिहेरी सामना?
3
Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
4
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक
5
PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र
6
7 तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात! अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती
7
भारताने पाकिस्तानला बजावली नोटीस; दहशतवाद, पर्यावरण बदलांमुळे सिंधू जलकराराचा फेरआढावा घ्या
8
टीव्ही-फ्रिज सगळ्यामध्येच होताहेत स्फोट, लेबेनॉनमधील रहिवासी दहशतीच्या छायेखाली
9
कोट्यवधींचं घबाड! रिटायर्ड IAS अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये सापडले २० कोटींचे हिरे, सोनं, कॅश
10
रेल्वे स्थानकांवरही सुरू होणार एक्झिक्युटिव्ह लाउंज, फक्त दोन रुपयांत मिळू शकते एंट्री!
11
Ion Exchange Share Price: 'या' कंपनीला Adani Power कडून मिळालं ₹१६१ कोटी रुपयांचं कंत्राट; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड
12
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
13
IND vs BAN : गिलच्या पदरी भोपळा! Hasan Mahmud नं किंग कोहलीसमोरही फिरवली जादूची कांडी
14
एकाचवेळी तीन हजार पेजरस्फाेट, इस्रायलचा हिजबुल्लाह संघटनेवर टेक्नोसॅव्ही हल्ला;मोसाद गुप्तचर यंत्रणेने दाखविला हिसका
15
‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार
16
IND vs BAN : हिटमॅन Rohit Sharma चा पुन्हा फ्लॉप शो!  
17
धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  
18
'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."
19
देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या
20
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी

छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त मनोज लोहिया

By राम शिनगारे | Published: April 24, 2023 6:34 PM

पिंपरी चिंचवडचे पोलिस सहआयुक्त असलेले मनोज लोहिया हे शहराचे नवे पोलिस आयुक्त असणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहराचे नवे पोलिस आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवडचे पोलिस सह आयुक्त मनोज लोहिया यांची नियुक्त राज्य शासनाने केली आहे. याविषयीचे आदेश २४ एप्रिल रोजी काढण्यात आले.

पिंपरी चिंचवडचे पोलिस सहआयुक्त असलेले मनोज लोहिया हे शहराचे नवे पोलिस आयुक्त असणार आहेत. विद्यमान पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या जागी ते पदभार स्विकारतील. त्याचवेळी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक  के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची बदली, विशेष पोलिस महानिरीक्षक, अस्थापना, पोलिस महासंचालक कार्यालयात झाली आहे. त्यांच्या जागी  मुंबईचे अप्पर पोलिस आयुक्त डी.एस. चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. या विषयीचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस