शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:06 AM

औरंगाबाद : घर बांधण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणण्याची मागणी करून पतीने विवाहितेला नेहमी मारहाण करून उपाशी ठेवले. सततच्या ...

औरंगाबाद : घर बांधण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणण्याची मागणी करून पतीने विवाहितेला नेहमी मारहाण करून उपाशी ठेवले. सततच्या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने छावणी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पती संदीप बोर्डे (रा. निसर्ग कॉलनी), सासू, सासरा व भायाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ट्रकला आयशरची पाठीमागून धडक

औरंगाबाद : नागपूर येथून पुण्याकडे चाललेल्या ट्रकला (एमएच ४०- बीएन- ८६८२) पाठीमागून भरधाव येणाऱ्या आयशरची (एचएच २१-बीएच- १३६६) धडक दिली. हा अपघात बीड बायपासवरील गोदावरी हॉटेलसमोर शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून आयशरचालक राजस भाऊसाहेब राजापसरे हा जखमी झाला आहे. ट्रकचालक रामचंद्र ब्राह्मणकर (४७, रा. नागपूर) यांच्या तक्रारीवरून सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्याची मोटारसायकल पळवली

औरंगाबाद : शिक्षणासाठी किरायची खोली घेऊन राहात असलेल्या कृष्णा वैजिनाथ घुले (२५, रा. गहिनीनाथनगर, ता. अंबड) याने समर्थनगर येथील स्वागत बिल्डिंगसमोर उभी करून ठेवलेली मोटारसायकल (एमएच २१- बीसी- ६३१९)

ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना २२ जानेवारी रोजी रात्री १२.३० वाजता घडली. याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.