शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

ग्रामीण भागातही लग्नसराईची धूम!

By admin | Published: May 13, 2017 12:33 AM

कुंभार पिंपळगाव : सध्या लग्नसराईचा शेवटचा महिना असल्याने घनसावंगी तालुक्यात व परिसरात लग्न सोहळ्याला जाण्यासाठी बसस्थानकामध्ये गर्दी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : सध्या लग्नसराईचा शेवटचा महिना असल्याने घनसावंगी तालुक्यात व परिसरात लग्न सोहळ्याला जाण्यासाठी बसस्थानकामध्ये गर्दी होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. सध्या कडक उन्हाळा सुरु असून, एप्रिल महिन्याचे तापमान ४२ अंशांवर पोहचले होते. उन्हाळ्याचा शेवटचा महिना आहे. लग्नसरईच्या शेवटच्या तिथी आहेत. एकाच तिथीला अनेक लग्न लागताना दिसून येत आहेत. एकाच तिथीला अनेक लग्न असल्याने कापड दुकाने, गिफ्ट सेंटरवर ही गर्दी दिसून येत आहे. दुसरीकडे उन्हाचा परा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उन्हात वृद्ध, लहान मुले घामाघुम होऊन चांगलेच त्रस्त झाले आहेत. तर उन्हापासून बचाव करण्यासाठी थंड सावली व शीतपेय घेण्यासाठी नागरिक वळत आहेत.एकंदरीत कडक उन्हात लग्नसरइची धुम असल्याने लग्न सोहळ्यासाठी मित्र, पाहुणे, नातलग, सहकारी, आप्तगण यांना कडाक्याच्या उन्हात ही चांगलीच धावपळ होताना दिसून येत आहे. कुंभारपिंपळगाव परिसरातील लोक लग्न सोहळ्याला हजेरी लावण्यामोठी गर्दी करताना दिसत आहेत. मे महिन्यात उन्हाचा पारा चढाच आहे. दुसरीकडे लग्नसराई चा शेवटचा महिना असल्याने एकाच तिथीला अनेक लग्नाच्या तारखा निघत आहेत. त्याही दुपारच्या भर उन्हात लग्न सोहळ्यासाठी जाण्यास वऱ्हाडी मंडळीची चांगली घालमेल होताना दिसत आहे. एकाच तारखेला अनेक लग्न असल्याने कुटुंबातील सर्वच जण नातेवाईक, भावकी, मित्र मंडळींच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावत आहेत. काही ठिकाणी गाठी भेटींवरच कार्यक्र म आयोजित करण्यात येत आहे. या कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी कोणी सावलीचा आधार घेत आहेत. कोणी ज्यूस, रसवंतीकडे गर्दी करीत आहेत. ग्रामीण भागात पाणीटंचाई असल्याने बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे पावसाळा जवळ आल्याने शेतकरी या कडक उन्हात शेती काम करण्यात व्यस्त आहेत. सध्या परिसरा ४१ ते ४३ अंशांवर पारा गेला आहे. पण कडक उन्हात लग्नसराई मोठी धुम असून, बाजारपेठेतूनही मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र कुंभारपिंपळगाव येथे दिसून येते.