शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जोखीमग्रस्त ७२ गावांत ‘साथरोग’ नियंत्रणाचे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:39 AM

जिल्हा आरोग्य विभागातर्फे साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. ज्या गावात गॅस्ट्रोचे रूग्ण आढळून आले किंवा पूर्वी लागण असलेली गावे जोखमीची घोषित केली असून सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ७२ गावांमध्ये साथरोग संदर्भात अत्यावश्यक उपाय-योजना केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा आरोग्य विभागातर्फे साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. ज्या गावात गॅस्ट्रोचे रूग्ण आढळून आले किंवा पूर्वी लागण असलेली गावे जोखमीची घोषित केली असून सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ७२ गावांमध्ये साथरोग संदर्भात अत्यावश्यक उपाय-योजना केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले.साथरोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत खबरदारी घेतली जात आहे. शिवाय जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य स्तरावर एकूण २९ साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आली आहेत. पावसाळ्यामध्ये पसरणाºया साथरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू असले तरी ग्रामीण भागात साथरोगाबाबत हवी तेवढी जनजागृती नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी रूग्णांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय जिल्हा रूग्णालयातही उपचारासाठी रूग्णांच्या रांगाच रांगा आहेत. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार बळावले जातात. त्यामुळे साथरोग उदभवू नये यासाठी शुद्ध पाणी प्यावे, परिसर स्वच्छ ठेवणे, नाल्या, गटारी, डबकी साचु न देणे, आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. अतिसार, थंडी ताप किंवा इतर आजार जडल्यास उपचारासाठी तत्काळ रूग्णालय जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. साथरोगाचा संशयीत रूग्ण आढळुन आल्यास आरोग्य विभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले.