शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

कुख्यात भुºयाविरुद्ध व्यापाºयांची आयुक्तांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:52 AM

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार भुºया ऊर्फ वाजीद कदीर कुरेशी याच्या त्रासातून मुक्तता करावी, या ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार भुºया ऊर्फ वाजीद कदीर कुरेशी याच्या त्रासातून मुक्तता करावी, या मागणीसाठी पैठणगेट येथील व्यापाºयांनी पोलीस आयुक्तांचे दार ठोठावले. व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.कुख्यात भुºया ऊर्फ वाजीद (रा. सिल्लेखाना) याच्याविरुद्ध लुटमार, चोरी, घरफोडीसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. भुºयाने २५ ते ३५ वयोगटातील आणखी काही साथीदारांची टोळी तयार केली आहे. तो आणि त्याचे साथीदार पैठणगेट येथील लहान मोठ्या दुकानात घुसखोरी करून तेथे विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू उचलतात. चारशे ते पाचशे रुपये खंडणीची मागणी भुºया गँग करते.अनेकदा तो रिक्षातून दुकानासमोर येतो आणि दुकानदारांना रिक्षाचे भाडे देण्यास सांगतो. जोपर्यंत त्या रिक्षाचे भाडे दुकानदार देत नाही तोपर्यंत तो दुकानासमोर रिक्षा उभी करून बसून असतो. विरोध करणाºयास तो शस्त्राचा धाक दाखवून धमकावीत असतो.